समांतर (दूरचित्रवाणी मालिका)

मराठी दूरचित्रवाणी मालिका
Samantar (en); समांतर (दूरदर्शन मालिका) (mr); Samantar (de) Marathi television series (en); مسلسل تلفزيوني هندي (ar); मराठी दूरचित्रवाणी मालिका (mr); televisieserie uit India (nl)

समांतर ही एक भारतीय मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे जी १३ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध झाली.[] या मालिकेत स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित हे मुख्य कलाकार आहेत.[] या मालिकेचे प्रसारण एमएक्स प्लेयरवर केले गेले. ह्याचे दुसरे सत्र २०२१ मध्ये आले. ही मालिका लेखक सुहास शिरवळकर यांच्या ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित आहे.

समांतर (दूरदर्शन मालिका) 
मराठी दूरचित्रवाणी मालिका
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारदूरचित्रवाणी मालिका
गट-प्रकार
  • रहस्यमय दूरचित्रवाणी मालिका
मूळ देश
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • मार्च १३, इ.स. २०२०
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कलाकार

संपादन

समांतर ही कुमार महाजन या एका युवकाची कहाणी आहे, जो सुदर्शन चक्रपाणीच्या शोधात प्रवास केरतो व त्याचे जीवन बदलत जाते. सुदर्शन चक्रपाणी व कुमार महाजन ह्यांचे नशिब सारखे आहे. कुमार जे जीवन जगत आहेत तेच जीवन चक्रपाणी आधीच जगले आहे.[]

बाह्य दुवे

संपादन

समांतर आयएमडीबीवर

संदर्भ

संपादन
  1. ^ "All You Need To Know About Swwapnil Joshi and Tejaswini Pandit's Samantar - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-05-10 रोजी पाहिले.
  2. ^ World, Republic. "Swwapnil Joshi's 'Samantar' is coming up with season 2; here's a recap of its season 1". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-05-10 रोजी पाहिले.
  3. ^ Ramnath, Nandini. "'Samantar' review: Swwapnil Joshi web series is the time-passer we need as we isolate ourselves". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2021-05-10 रोजी पाहिले.