समरजितसिंह घाटगे श्री छत्रपती शाहू दूध आणि ऍग्रो प्रोड्यूसर या कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. समाजात सुव्यवस्था राखली जावी, समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा सर्व अंगांनी विकास साधत राज्याला प्रगतीपथावर नेणे हे त्यांचे ध्येय आहे. तसेच विकास हा सर्वसमावेशक हवा. समाजाची प्रगती साधायची असेल तर ती समाजातील सर्व घटकांना समवेत घेऊनच साधता येईल हा ठाम दृष्टिकोन व त्यादृष्टीने काही ठोस पावले उचलण्याचे ध्येय घेऊन ते काम करीत आहेत. घाटगे हे पेशाने सनदी लेखापाल आहेत. एक उच्चशिक्षित व यशस्वी व्यावसायिक म्हणून जनमानसात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा सर्व अंगांनी विकास साधत राज्याला प्रगतीपथावर नेणे हे त्यांचे ध्येय आहे. तसेच विकास हा सर्वसमावेशक हवा. समाजाची प्रगती साधायची असेल तर ती समाजातील सर्व घटकांना समवेत घेऊनच साधता येईल हा ठाम दृष्टिकोन व त्या दृष्टीने काही ठोस पावले उचलण्याचे ध्येय घेऊन श्री. समरजितसिंह घाटगे कार्यरत आहेत.

राजे समरजितसिंह घाटगे
जन्म १९ जानेवारी, १९८३ (1983-01-19) (वय: ४१)
कागल, कोल्हापूर
निवासस्थान

"श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन"

कागल, कोल्हापूर - ४१६२१६
वांशिकत्व छत्रपती शाहू महाराज घराणे - कागल
नागरिकत्व भारतीय
पेशा उद्योजक
मालक शाहू उद्योग समूह, कोल्हापूर
प्रसिद्ध कामे समाजसेवा - राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनच्या माध्यमातून
मूळ गाव कागल, कोल्हापूर
ख्याती पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ - म्हाडा,माजी सभापती
पदवी हुद्दा सनदी लेखापाल
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
संचालकमंडळाचे सभासद शाहू आघाडी, कागल
जोडीदार सौ. नवोदिता समरजितसिंह घाटगे
वडील राजे विक्रमसिंह घाटगे
पुरस्कार सर्वोत्कृष्ट साखर कारखाना - शाहू साखर, कागल
संकेतस्थळ
http://rajesamarjeetsinhghatge.com/


परिचय संपादन

श्री. समरजितसिंह घाटगे (समरजित घाटगे), श्री छत्रपती शाहू दूध आणि ऍग्रो प्रोड्यूसर या कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे (म्हाडा)चे माजी सभापती आहेत. समाजात सुव्यवस्था राखली जावी, समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा सर्व अंगांनी विकास साधत राज्याला प्रगतीपथावर नेणे हे त्यांचे ध्येय आहे. तसेच विकास हा सर्वसमावेशक हवा. समाजाची प्रगती साधायची असेल तर ती समाजातील सर्व घटकांना समवेत घेऊनच साधता येईल हा ठाम दृष्टिकोन व त्यादृष्टीने काही ठोस पावले उचलण्याचे ध्येय घेऊन श्री. समरजितसिंह घाटगे काम करीत आहेत.श्री. समरजितसिंह घाटगे हे पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. एक उच्चशिक्षित व यशस्वी व्यावसायिक म्हणून जनमानसात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा सर्व अंगांनी विकास साधत राज्याला प्रगतीपथावर नेणे हे त्यांचे ध्येय आहे.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज, पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असणाऱ्या समरजित घाटगे यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची मुहूतमेढ 'श्री छत्रपती शाहू दूध आणि ऍग्रो प्रोड्यूसर' या कंपनीच्या स्थापनेद्वारे रोवली गेली. श्री. समरजितसिंह घाटगे या कंपनीचे विद्यमान अध्यक्ष तसेच पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे (म्हाडा)चे माजी सभापती आहेत. समाजात सुव्यवस्था राखली जावी, समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा सर्व अंगांनी विकास साधत राज्याला प्रगतिपथावर नेणे हे त्यांचे ध्येय आहे. तसेच विकास हा सर्वसमावेशक हवा. समाजाची प्रगती साधायची असेल तर ती समाजातील सर्व घटकांना समवेत घेऊनच साधता येईल हा ठाम दृष्टिकोन व त्यादृष्टीने काही ठोस पावले उचलण्याचे ध्येय घेऊन समरजित घाटगे कार्यरत आहेत.

बालपण व शिक्षण संपादन

कागलच्या घाटगे घराण्यात १९ जानेवारी १९८३ रोजी समरजित यांचा जन्म झाला. घाटगे घराणे हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे होय. या कुटुंबाने कायम शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपला आहे. यामुळे बालपणापासूनच त्यांच्यावर समाजकारणाचे संस्कार झाले. सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व राजे विक्रमसिंह घाटगे हे त्यांचे वडील व उच्चविद्याविभूषित श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे या त्यांच्या मातोश्री. आपल्या माता-पित्यांचे संस्कार व कडक शिस्त यांचे बाळकडू घेत भगिनी तेजस्विनी यांच्यासह त्यांचे बालपण गेले. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून व त्यानंतर वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुण्यामधून सीए पूर्ण केले व पुण्यामध्येच इंटर्नशिप केली. कुटुंबातून मिळालेले संस्कार व शिक्षणामुळे येणारी प्रगल्भता समरजितसिंह यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसून येते.

कौटुंबिक परिचय संपादन

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे बंधू श्रीमंत पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज हे कागल[१] संस्थानचे अधिपती होते. त्यांचे सुपुत्र व कागलचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे हे समरजितसिंह घाटगे यांचे आजोबा. सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व राजे विक्रमसिंह घाटगे हे त्यांचे वडील व उच्चविद्याविभूषित श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे या त्यांच्या मातोश्री हेमलता राजे या समरजितसिंह यांच्या आत्या आहेत. श्रीमंत प्रवीणसिंहराजे घाटगेदिलीपसिंहराजे घाटगे हे समरजितसिंह यांचे चुलते होत. कै. दिलीपसिंहराजे यांच्या नावाने कर्णबधिरांसाठी एक संस्था स्थापन करून कैलासवासी विक्रमसिंहराजे घाटगे यांनी त्यांच्या स्मृती जपल्या आहेत. समरजितसिंह यांना सुविद्य पत्नी सौ. नवोदिता यांची समाजकारणात मोलाची साथ मिळत आहे. या दांपत्यास आर्यवीर हा पुत्र आहे.

व्यावसायिक कारकीर्द संपादन

समरजित घाटगे हे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा)चे माजी सभापती आहेत. सन २०१५मध्ये त्यांनी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांची श्री छत्रपती शाहू दूध आणि ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या संचालकपदी निवड झाली. दररोज एक लाख लिटर दूध हाताळणी क्षमता असणारा अत्याधुनिक डेअरी प्लॅंट हे या कंपनीचे वैशिष्ट्य. उत्तम गुणवत्ता आणि स्वाद यामुळे या ब्रॅंडने बाजारात दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळविली. समरजितसिंह या कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. याबरोबरच शाहू ग्रुप संचालित कागल बँक व शैक्षणिक संस्थेसाठी त्यांचे नेतृत्व नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे.

समाजकारण संपादन

छत्रपती राजर्षी शाहू[२]महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचला. त्या काळात त्यांनी समाज हिताच्या अनेक योजना राबविल्या. शिक्षण, शेती, क्रीडा, कला, व्यापार उद्योग, सामाजिक ऐक्य यांसारख्या बाबींचे महत्त्व काळाच्या पुढे जाऊन ओळखणाऱ्या छत्रपती शाहूंचा वारसा घाटगे घराणे प्राणपणाने चालविते आहे. पिताश्री विक्रमसिंह घाटगे यांना आदर्श मानून समरजितसिंह यांचा समाजकारणातील प्रवास सुरू आहे.

माणसांना जोडून घेत समरजितसिंह यांची वाटचाल सुरू आहे. सर्वांविषयी आपुलकी व सर्वांना समजून घेऊन त्यांच्यासाठी काम करण्याचा स्वभाव, यामुळे त्यांना लोकांचा चांगला पाठिंबा लाभत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील जनतेशी मिळून मिसळून वागण्याची आवड असल्यामुळे येथील जनतेलाही समरजितसिंह यांच्याविषयी विशेष आपुलकी वाटते.

कागल तालुका व परिसराचा सर्वार्थाने विकास घडावा यासाठी ते सदैव प्रयत्नशील आहेत. आपल्या वडिलांचे समाजकार्य पुढे नेण्याच्या उद्देशाने त्यांनी राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनची स्थापना केली. हे फाऊंडेशन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात अविरत कार्यरत आहे. समरजितसिंह फाऊंडेशनच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळत असून त्यांनी स्वतःला फाऊंडेशनच्या कामात झोकून दिले आहे. महिलांना पाठबळ मिळावे यासाठी राजमाता जिजाऊ संस्था ही संस्थाही जोमाने कार्य करत असून सौ. नवोदिता या कामात वैयक्तिक लक्ष देत आहेत.

राजकारण[३] संपादन

स्व. विक्रमसिंहराजेंच्या अकाली निधनानंतर झालेली शाहू कारखान्याची निवडणूक समरजित घाटगे यांनी विक्रमी मतांनी जिकली. त्यांना मिळत असलेल्या बळकट जनाधाराचे हे द्योतक होते. यानंतरच्या कालावधीत राजे बँक व कृषी संघ या शाहू परिवारातील संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्यांनी बिनविरोध यश मिळविले. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांना पाठबळ देत विजय मिळवून दिला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. कागल तालुक्यातील विविध गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकाही त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पार पडल्या. कागल - कोल्हापूर भागातील एक युवा व खंबीर नेतृत्व ही समरजितसिंह घाटगे यांची नवी ओळख घडते आहे.

व्यावसायिक कारकीर्द संपादन

श्री. समरजितसिंह घाटगे हे पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. एक उच्चशिक्षित व यशस्वी व्यावसायिक म्हणून जनमानसात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची मुहुर्तमेढ रोवली गेली ती 'श्री छत्रपती शाहू दूध आणि ऍग्रो प्रोड्यूसर' या कंपनीच्या स्थापनेद्वारे. शाहू ग्रुप कंपनीची ख्याती दिवसेंदिवस सर्वदूर पसरते आहे.

  • माजी सभापती - पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा[४])
  • विद्यमान अध्यक्ष - श्री छत्रपती शाहू दूध आणि ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी. तसेच सन २०१५ मध्ये संचालक म्हणून निवड
  • अध्यक्ष, सन २०१५ - श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना
  • अध्यक्ष - शाहू कृषी सहकारी संस्था.
  • प्रेरक नेतृत्व - शाहू ग्रुप संचालित कागल बँक व शैक्षणिक संस्था
  1. शिक्षण: चांगले शिक्षण माणसाला ओळख मिळवून देते. केवळ सुशिक्षितच नाही तर सुसंस्कृतही बनविते. यासाठी समाजात शिक्षणाविषयी जागृती घडवून आणणे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सोई जर आपल्या गावात मिळू लागल्या तर त्यांच्यामध्ये शिक्षणाची इच्छा, उमेद निर्माण होण्यात निश्चितच मदत मिळेल. उत्तम शिक्षणाच्या सोई गावोगावी उपलब्ध करून देणे.
  2. रोजगार: कोल्हापुरात विविध व्यवसायांना चालना देऊन त्याद्वारे रोजगार निर्मिती करणे. कोल्हापुरातील तरुणांना व महिलांना स्थानिक पातळीवर व्यवसाय व नोकरीच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने येथील एकंदर जीवनमान उंचावण्यास मदत मिळेल.
  3. पर्यटन: कोल्हापूर जिल्हा व परिसर पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. देवस्थाने, ऐतिहासिक वास्तू, हवामान, चवदार खाद्यपदार्थ, वैशिष्ट्यपूर्ण शेती व अन्य उत्पादने यांमुळे दूरवरून येणारे पर्यटक कोल्हापूरकडे आकर्षित होतात. पर्यटनाच्या दृष्टीने या भागाचा अधिक विकास घडवून आणणे. पर्यटन क्षेत्रात कोल्हापुरास अव्वल स्थान मिळवून देणे.

व्हिजन संपादन

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज, पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असणाऱ्या समरजित घाटगे यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची मुहुर्तमेढ 'श्री छत्रपती शाहू दूध आणि ॲग्रो प्रोड्यूसर' या कंपनीच्या स्थापनेद्वारे रोवली गेली. श्री. समरजितसिंह घाटगे या कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. समाजात सुव्यवस्था राखली जावी, समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा सर्व अंगांनी विकास साधत राज्याला प्रगतीपथावर नेणे हे त्यांचे ध्येय आहे. तसेच विकास हा सर्वसमावेशक हवा. समाजाची प्रगती साधायची असेल तर ती समाजातील सर्व घटकांना समवेत घेऊनच साधता येईल हा ठाम दृष्टिकोन व त्यादृष्टीने काही ठोस पावले उचलण्याचे ध्येय घेऊन श्री. समरजितसिंह घाटगे कार्यरत आहेत.

  1. शिक्षणाचा जागर: चांगले शिक्षण माणसाला ओळख मिळवून देते. केवळ सुशिक्षितच नाही तर सुसंस्कृतही बनविते. यासाठी समाजात शिक्षणाविषयी जागृती घडवून आणणे. शिक्षणाचे महत्त्व समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे. विशेषतः ग्रामीण भागातील कोणतेही मूल शिक्षणाशिवाय राहू नये यासाठी प्रबोधन करणे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सोयी जर आपल्या गावात मिळू लागल्या तर त्यांच्यामध्ये शिक्षणाची इच्छा, उमेद निर्माण होण्यात निश्चितच मदत मिळेल. उत्तम शिक्षणाच्या सोई गावोगावी उपलब्ध करून देणे. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणाच्या चांगल्या सोयी निर्माण करणे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या समाज घटकांना अर्थसाहाय्य करणे.
  2. रोजगार: कोल्हापुरात विविध व्यवसायांना चालना देऊन त्याद्वारे रोजगार निर्मिती करणे. कोल्हापुरातील तरुणांना व महिलांना स्थानिक पातळीवर व्यवसाय व नोकरीच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने येथील एकंदर जीवनमान उंचावण्यास मदत मिळेल.
  3. आरोग्य सुविधा: सर्व नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी वैद्यकीय सुविधा पुरविणे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज रुग्णालये उभारणे. उत्तम औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देणे. विविध शिबिरे व उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक प्रबोधन घडवून आणणे. महिला व बालके यांच्या सुदृढ आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबविणे.
  4. महिला सबलीकरण व उन्नतीकरण: महिला सक्षम असतील तर समाजाची प्रगती अधिक वेगाने होते. प्रत्येक महिलेने स्वयंपूर्ण व्हावे, शिकावे, नोकरी अथवा व्यवसायामार्फत स्वतःच्या पायावर उभे राहावे, प्रगती करावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. महिलांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे. महिलांचे आरोग्य व स्व-सुरक्षा याविषयी प्रशिक्षण देणे.
  5. पर्यटन: कोल्हापूर जिल्हा व परिसर पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. देवस्थाने, ऐतिहासिक वास्तू, हवामान, चवदार खाद्यपदार्थ, वैशिष्ट्यपूर्ण शेती व अन्य उत्पादने यांमुळे दूरवरून येणारे पर्यटक कोल्हापूरकडे आकर्षित होतात. पर्यटनाच्या दृष्टीने या भागाचा अधिक विकास घडवून आणणे. पर्यटन क्षेत्रात कोल्हापुरास अव्वल स्थान मिळवून देणे.
  6. निसर्ग संवर्धन: कोल्हापूरच्या भूमीला चांगल्या निसर्गाचे वरदान मिळाले आहे. हा निसर्ग जपणे व त्याचे संवर्धन करणे भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. कागल व कोल्हापूरचा परिसर निसर्ग समृद्ध व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवणे. जैव वैविध्य जपले जावे व त्याचे संवर्धन व्हावे यासाठी नागरिकांचे प्रबोधन करणे. वन्यजीव संरक्षण व संवर्धन करणे. निसर्ग आधारित पर्यटनास चालना देणे.
  7. युवा वर्गास पाठबळ: युवा पिढी म्हणजे देशाचे भविष्य. ही पिढी सक्षम असेल तर देशाची उन्नती होईल. यासाठी युवक व युवतींना सक्षम व स्वयंपूर्ण होण्यासाठी साहाय्य करणे. यासाठी त्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे. नोकरी, व्यवसाय व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे. यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण पुरविणे.
  8. शेती, व्यवसाय, उद्योगांना चालना: शेती हा अनेक नागरिकांचा पारंपारिक व्यवसाय. छत्रपती शाहू महाराजांनी शेतीचे महत्त्व जाणून त्या काळात शेतीमध्ये अनेक नवे प्रयोग केले. हा वारसा पुढे नेत येथील शेती समृद्ध होण्यासाठी विविध उपाय करणे. शेतकऱ्यांना शेती बरोबरच शेती पूरक अन्य व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे व याद्वारे अर्थार्जनाचे नवे पर्याय उपलब्ध करून देणे. शेती व शेती पूरक व्यवसायांमार्फत तयार झालेल्या उत्पादनांसाठी बाजारपेठ व उत्तम भाव मिळवून देणे. विविध उद्योग व व्यवसायांना चालना देणे. नवनवीन व्यवसाय येथे सुरू व्हावेत यासाठी आवश्यक ती पावले उचलणे.
  9. इतिहास: कोल्हापूरचे ऐतिहासिक, पौराणिक व धार्मिक महत्त्व पौराणिक काळापासून चालत आले आहे. इथली मंदिरे, ऐतिहासिक गड किल्ले व अन्य धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू आपला वेगळा छाप राखून आहेत. पौराणिक, मध्ययुगीन, शिवकालीन व छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास, त्यासंबंधित वास्तूंचे जतन करणे, हा इतिहास, हे माहात्म्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे. इतिहास व पर्यटनाची सांगड घालत त्याद्वारे रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण करणे.


संदर्भ संपादन

  1. ^ "कागल". विकिपीडिया. 2019-08-16.
  2. ^ "चौथा शाहू". विकिपीडिया. 2019-08-28.
  3. ^ "राजकारण". विकिपीडिया. 2019-08-28.
  4. ^ "महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण". विकिपीडिया. 2014-01-08.