सफावी घराणे
(सफवी साम्राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)
सफावी घराणे (फारसी: سلسلهٔ صفويان ; अझरबैजानी: صفویل) हे मध्ययुगीन इराणमधील राजघराणे होते. यांनी इराणमध्ये शिया इस्लाम प्रस्थापित केला. इ.स. १५०१ ते इ.स. १७२२ या काळात या घराण्याने इराणवर राज्य केले.
इराणचे सफावी घराणे سلسلهٔ صفويان | ||||
|
||||
|
||||
राजधानी | * तबरिझ (इ.स. १५०१-५५) |
|||
शासनप्रकार | राजेशाही | |||
अधिकृत भाषा | फारसी | |||
इतर भाषा | अझरबैजानी |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |