सदाशिव किसन लोखंडे

भारतीय राजकारणी

सदाशिव किसन लोखंडे हे महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षाचे राजकारणी व सोळाव्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये शिर्डी मतदारसंघामधून निवडून गेले.

सदाशिव किसन लोखंडे

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
मतदारसंघ शिर्डी

जन्म इ.स. १९६६
राजकीय पक्ष शिवसेना

हे सुद्धा पहासंपादन करा