सध्याच्या स्वागत साच्याऐवजी हा साचा अधिक सुधारणा करुन वापरावा.

टायवीन,

हा साचा तयार केल्याबद्दल धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १२:४१, २१ एप्रिल २०१७ (IST)Reply

@अभय नातू: आपण दिलेले प्रोत्साहन आणि विकिपीडियाच्या प्रगतीत सदयव्ह. या महिन्यात ३ मोठी कामे करायची होती १ म्हणजे मुखपृष्ठ २ हा साचा आणि ३ म्हणजे सोसिअल मीडिया. ३/२ काम झाले आहे १ सोसिअल मीडियाचे काम झाले की मनाला शांती येणार. मेलिंग लिस्ट भेटण्यास मदत केल्यास की खूप छान वाटेल.
लोक म्हणतात की मी impulsive आहे काही planning नाही करून काम करत असतो. जेव्हा एक पाऊल पुढे गेल्यावर प्लॅन आपोआप येणार.
--टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:१२, २१ एप्रिल २०१७ (IST)Reply
@V.narsikar: ग्रॅमर फिक्स करण्यास मदत करावी अशी विनंती --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:५९, ३१ जुलै २०१८ (IST)Reply

मी तर्फे काढले आहे कारण त्याजागी सदस्याचे नाव येईल पुढे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:०२, ३१ जुलै २०१८ (IST)Reply

Return to the user page of "Tiven2240/welcome2017".