संजय सुशील भोसलेसंपादन करा

संजय सुशील भोसले हे २०१९ च्या निवडणुकींमध्ये मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार होते. हे एक उत्तम व्यापारी आहेत त्याचसोबत समाजसेवा हि करतात. आपणास हि विनंती होती कि कृपया आपण संदर्भ तपासून साचा काढून टाकावा. @संतोष गोरे:, @अभय नातू:, @Sandesh9822:, @Usernamekiran: Sumedhdmankar (चर्चा) १६:३९, ३ ऑगस्ट २०२२ (IST)