नमस्कार Sanjaymjoshi, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे! मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.
त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे/एस एम एस चॅनलचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून तुम्ही आपली मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदत चमू :माहितगार ०५:४६, ३० डिसेंबर २००९ (UTC)
नमस्कार.कृपया उन्हेरे हा लेख पुन्हा बघा.त्यात मी काही अधिक जोडले आहे.वि. नरसीकर (चर्चा) ०३:१०, २ जानेवारी २०१० (UTC)
उन्हेरे संपादित केल्याबद्दल धन्यवाद!
नमस्कार,
लक्ष्मी-केशव (कोळिसरे)या लेखात 'कोळीसरे' हे गाव कुठे आहे हे कृपया टाका.म्हणजे देश,राज्य,जिल्हा,तालुका वगैरे नमुद करा.तसेच या लेखाची कृपया वर्गवारी करा.तसेच 'विस्तार विनंती' पण टाकणे योग्य राहील असे माझे मत आहे. यात काही नावे सुटली असतील तर कोणास टाकता येतील.तसेच हे मंदिर असल्यामुळे,त्याचे वर्णन पण कृपया टाका.त्याचे चित्र मिळाले तर उत्तमच.
वि. नरसीकर (चर्चा) ०८:४८, ८ जानेवारी २०१० (UTC)
नमस्कार Sanjaymjoshi, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
Start a discussion with Sanjaymjoshi
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. Start a new discussion to connect and collaborate with Sanjaymjoshi. What you say here will be public for others to see.