Raj0102
७ सप्टेंबर २०२० पासूनचा सदस्य
Latest comment: २ वर्षांपूर्वी by Tiven2240 in topic Blocked
नमस्कार,
तुम्ही सदस्य चर्चा:संतोष गोरे येथे केलेली संपादने पाहिली. तुम्ही त्यांना धमक्या देत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार टाकोटाक थांबवावा नाहीतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. एकेरी भाषा किंवा इतर अपमानकारक शब्द वापरल्यासही ही कृती होऊ शकते. याची त्वरित नोंद घ्यावी
सायबर सेल वगैरेचा उल्लेख करण्याआधी कायदा आणि त्याचे पालन यांवर अभ्यास करावा ही विनंती.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २३:२४, ४ डिसेंबर २०२१ (IST)
प्रचालक, प्रबंधक
मराठी विकिपीडिया
Blocked
संपादनYou have been indefinitely blocked for Multiple account abuse (Dark7m, Raj0102), self/MLM promotion, abusive behaviour, clearly not here to contribute