Share your experience and feedback as a Wikimedian in this global surveyसंपादन करा

WMF Surveys, २३:४८, २९ मार्च २०१८ (IST)

Reminder: Share your feedback in this Wikimedia surveyसंपादन करा

WMF Surveys, ०६:४७, १३ एप्रिल २०१८ (IST)

Your feedback matters: Final reminder to take the global Wikimedia surveyसंपादन करा

WMF Surveys, ०५:५६, २० एप्रिल २०१८ (IST)

`राज्यसभेच्या विद्यमान खासदारांची यादी' यातील विद्यमान हा शब्द कालातीत नसल्याने वगळला पाहिजे, याबद्दल तुम्ही काहीच मत व्यक्त केलेले नाही. ते त्वरित करावे, आणि विद्यमान हा शब्द बदलून त्याजागी वर्षसन टाकावा. .... (चर्चा) १०:३६, १० जुलै २०१९ (IST)

Project Tiger 2.0संपादन करा

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करासंपादन करा

नमस्कार Mayur12025,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)