'इट्स इममटेरीअल'या टाईम्स ऑफ इंडिया अग्रलेखात विकिपीडियाचा गौरवपुर्ण उल्लेख

संपादन

'इट्स इममटेरीअल'या टाईम्स ऑफ इंडिया अग्रलेखात विकिपीडियाचा गौरवपुर्ण उल्लेखhere at सद्य घटना i have tried do make a news item .I request your help in checking and improving the same , so we can release it for circulation in Yahoo groups, orcut etc. Mahitgar ०७:३८, ३१ जानेवारी २००७ (UTC)

Please hold on I am already in process of shifting .Please bear with me for a while.Mahitgar ११:०७, २ फेब्रुवारी २००७ (UTC)

महाराष्ट्र एक्सप्रेस,

When you create a new user's talk page, remember to add सदस्य क्रमांक parameter to the welcome template.

अभय नातू ११:४८, ११ फेब्रुवारी २००७ (UTC)

गुगल, गूगल

संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस,

गूगल असे शुद्धलेखन बरोबर आहे. तुम्ही गूगलचे गुगल केलेले सगळे लेख परत गूगल शीर्षकांखाली आणणार का?

अभय नातू १६:२७, १५ फेब्रुवारी २००७ (UTC)

Tumachee soochana raast aahe. YaapuDhe fakt lekhaam'madheel doSh sudhaarNyaacha prayatn kareen.--J १८:२५, १५ फेब्रुवारी २००७ (UTC)

Marathi Typing.

संपादन

Namaskar Maharashtra Express, No I cannot type Marathi on Wiki. I have more than 2300 devnaagari fonts on my desktop or in CDs. But except 2 or 3, the rest are ANSI or else but not Unicode. I have istalled Baraha 7; but for using it, the computer demands original CD of Windows XP. I do not have the CD. I am helpless. So what I do is to type on Notepad using one of the available Unicode fonts(e.g. Mangal), and cut/copy paste the text to Wiki. No other way I know. However, many thanks for your concern.---J

Devnagari typing.

संपादन

Maharashtra express Thanks for your instructions. Vijay explained his method, and following that, I can now type in Baraha. But how to shift between Devnagari and Roman?--J ०९:५५, १७ फेब्रुवारी २००७ (UTC)

मुखपृष्ठ

संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस,

तुम्हाला अपेक्षित बदल धूळपाटी/मुखपृष्ठ येथे करून पहा.

अभय नातू २०:२३, १९ फेब्रुवारी २००७ (UTC)

१,००० संपादने

संपादन
 
मराठी विकिपिडीयावर १,०००पेक्षा जास्त संपादने पार पाडल्याबद्दल हा एक हजारी बार्नस्टार सर्व विकिपिडीयन्सतर्फे
  अविश्रांत योगदान देण्याबद्दल गौरवचिन्ह
महाराष्ट्र एक्सप्रेस,आपल्या मराठी विकिपीडियावरील अविश्रांत योगदानाबद्दल!As per my present estimates about avarage per day contributions to Marathi Wikipedia,महाराष्ट्र एक्सप्रेस you stand out as second no. only after Abhay Natu! All the best,Regards Mahitgar १४:०४, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)

अभिनंदन

संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस, अभिनंदन! मराठी विकिपीडिया असाच दमदारपणे वाढवू! BTW, पुणे विषयाशी संबंधित नवीन लेख बनवताना त्याचे वर्गीकरण जरूर करा (नेमके वर्ग न सुचल्यास तात्पुरते 'वर्ग:पुणे' मध्ये वर्ग करा; किंवा 'साचा:वर्ग' वापरा.).. नुकत्याच पाहिलेल्या नवीन लेखांमध्ये मला ही गोष्ट जाणवली म्हणून निदर्शनास आणले.

--संकल्प द्रविड ०८:०७, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)

Like you at I also get stressed thinking I am alone editing but as abhay said any moment 7-8 Marathi People are browsing "Sadya Ghatana" so we are not that alone.I would love new people join in and write so much that I am not needed here and then I would enjoy to become just as a reader here.

  • While I am aware some of us ie. yourself, Abhay, Priyali are putting in good efforts in translations from english to Marathi Wikipedia.With Peer Reviews actualy I want to start some form of discussion and such discussions may encourage others to write.
  • Usual tendancy is one tends to write less about the things he knows. About writing normaly what may be happening is we write more about which we want to know more. So starting a peer review indirectly helps people contribute who know about given subject. May be I am not correct in my views .

All the best and cheers!!

Mahitgar ०८:२१, २२ फेब्रुवारी २००७ (UTC)

Maharashtra prakalp

संपादन

I welcome this initiative from your side.This will help support Maharashtra Project on english wikipedia in long run. Maharashtra Project and portal on english wikipedia seems to be not attended recently,Even on India Project attention seems to be less , may be people are more busy in attending to local language wikipedias, thats a good sign in a way.

Mahitgar ०५:१६, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)

Requesting your help in image customisation

संपादन

Dear Maharashtra Express,

I found some good way of step by step writing help page at a private wiki called sarvagya Can_not_See_Hindi I want to customise it for help page for Marathi Wikipedia. Right now I have created a temp. page Wikipedia:धूळपाटी/Can not see Marathi.

I need your help in having customised Marathi images simmiller to Can_not_See_Hindi. I can not copy them from Sarvagya because of copy right issue.

Also suggest me if any part of Wikipedia:धूळपाटी/Can not see Marathi can rather be included in our main help विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari.

विजय ०६:५०, २६ फेब्रुवारी २००७ (UTC)

best of luck for the exams

संपादन

नमस्कार महाराष्ट्र एक्सप्रेस,

परिक्षेसाठी शुभेच्छा, व्यवस्थित परिक्षा देऊन लवकर परत या. :) --- कोल्हापुरी ०३:४७, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)

टेक्सासच्या प्रजासत्ताकाविषयी

संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस, टेक्सास हे आता जरी अमेरिकेतील एक घटकराज्य असले तरीही 'en:Republic of Texas' या नावाचे एक राष्ट्र/ सार्वभौम राज्य इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेले त्या प्रजासत्ताकासंदर्भात तो वर्ग तयार केला होता. त्यामुळे वर्ग बरोबर आहे; फक्त त्यात 'टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष' या नावाऐवजी 'टेक्सासच्या प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष' असे नाव हवे की नको याबद्दल चर्चा चालू आहे.

--संकल्प द्रविड ०८:२८, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)

BTW, तुम्ही सांगितलेली अडचणा दूर करण्यास्तव मी 'माहितीचौकट भारतीय शहर' साचा बदलला आहे. तो वापरून, तपासून ठीक वाटत आहे का ते कळवा. साच्यात अटीव/conditional रकान्यांचा बदल करण्याकरता मी 'माहितीचौकट चित्रशिल्पकार' हा साचा संदर्भ म्हणून वापरला.
--संकल्प द्रविड ०९:०२, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)
महाराष्ट्र एक्सप्रेस, मला मुखपृष्ठावरील 'निवेदन' चौकट आणि शेजारच्या 'सुचालन', 'साधनपेटी, 'इतर भाषांमध्ये' या चौकटी असलेला डावीकडचा स्तंभ बरोबर दिसत आहे. मलातरी काही प्रॉब्लेम जाणवत नाहीये. मी IE6, 1152x864 screen resolution वापरत आहे. कृपया आपण आपले सेटिंग सांगू शकाल काय? जमल्यास माझ्या सदस्यपानावरून मला ई-मेल पाठवा.
--संकल्प द्रविड ०६:५८, ५ मार्च २००७ (UTC)
महाराष्ट्र एक्सप्रेस, मला तुमचा प्रश्न आता लक्षात आला आहे. तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे. तुम्ही म्हणताय ते साचे mr:साचा:मुखपृष्ठ थोडक्यात प्रकल्प आणि mr:साचा:मुखपृष्ठ निवेदन असे आहेत. तुम्ही त्यात बदल करून बघू शकता; कारण दोन्ही साचे संपादनीय आहेत. पण मुखपृष्ठात इतर बदल करण्यापूर्वी ते बदल मुखपृष्ठ/धूळपाटी येथे तपासून बघा.
--संकल्प द्रविड ०७:४४, ५ मार्च २००७ (UTC)

मुखपृष्ठ फेरमांडणीसंदर्भात

संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस, तुम्ही म्हणताय ते ७ फेब्रुवारीचे निवेदन 'साचा' स्वरूपात नाही. ते निवेदन Wikipedia:निवेदन/फेब्रुवारी ७, २००७ येथे आहे; तसेच ते सर्वांना संपादनीय आहे. आपल्याला हवे ते बदल आपण करू शकता; फक्त ते जर तुम्हाला योग्य/मनाजोगे वाटले नाहीत, तर परतून त्या लेखाच्या मागील आवृत्तीस आणा.

--संकल्प द्रविड ०७:५१, ९ मार्च २००७ (UTC)

हरकत नाही. होतं कधीकधी. :)
--संकल्प द्रविड ०८:१२, ९ मार्च २००७ (UTC)

बेळगाव, के.बी. कुलकर्णी, जॉन फर्नांडिस

संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस, नुकतेच दोघा बेळगावकर चित्रकारांचे - के.बी. कुलकर्णीजॉन फर्नांडिस - यांचे (अनुक्रमे ९ मार्च व ११ मार्च रोजी) निधन झाले. फर्नांडिस हे कुलकर्ण्यांचे शिष्य होते. बेळगावातील 'चित्र मंदिर' नावाच्या कुलकर्ण्यांच्या कलाशिक्षणासंस्थेत फर्नांडिसांनी चित्रकलाशिक्षण घेतले आहे. तुम्हाला यासंदर्भात बेळगावातील वृत्तपत्रे/ अन्य स्रोतांतून माहिती मिळवता येईल का? विशेषकरून या दोघांच्या चरित्रांबद्दल माहिती मिळाली तर ती आपल्या विकिपीडियावरील लेखांकरिता उपयोगी पडेल. दुसरी गोष्ट - या दोघांची कॉपीराइटमुक्त प्रकाशचित्रे मिळू शकतील का?

सांगण्यासारखी आणखीन एक गोष्ट म्हणजे बेळगावात सिद्धहस्त चित्रकरांची चांगली परंपरा आहे - के.बी. कुलकर्णी, त्यांच्या हाताखाली घडलेले रवी परांजपे, जॉन फर्नांडिस, मारुती पाटील इत्यादी. :)

--संकल्प द्रविड ०७:२९, १२ मार्च २००७ (UTC)

Thanks for the invitation. Its my pleasure to contribute to the Marathi cause. I hope to start running bot here by mid-April. Also, I have placed a comment on Chawadee. Thanks again.--Eukesh १९:०१, १८ मार्च २००७ (UTC)

Namaskaar, at the moment, my bot creates articles on Nepalese and Indian places. Also, it creates article stubs about years. I am trying to expand it to include American cities amongst others. It can do redirects for a number of articles. The main thing that is required for the bot is database of anything. Its not technical restriction but my inability to procure copyleft databases that has largely restricted the action of the bot at the moment. If you need me to work on any specific projects, please do let me know and I will comply to my best. Dhanyawaad.--Eukesh १५:१७, १९ मार्च २००७ (UTC)
First of all, your question is not silly. Bots are very easy to learn and you can learn how to run a bot code in a day or two. I currently have database of all the cities of India including Maharashtra generated from the database of census of India (however its not completely transliterated) and I think that I can get information of the districts of Maharashtra as well. As you (and I) are having exams at the moment, I would not like to bother you with the bot currently. I will be finishing my exams by mid-April. If you can wait till then, please do. I think this span of time would be sufficinet for the suddhalekhana team to correct the Nepalese places database (you can work on the suddhalekhan if you want to once your exams are over). If you want to run a bot earlier than that or need more information earlier than that, please mail me at eukeshranjit at yahoo dot com and I will explain to you about it. Also, you can have a look at the following message from Usingha to me (of Bishnupriya Manipuri) which helped me a lot with bots-

Dear Eukesh, For the Usinghabot you asked on Bishnupriya Manipuri Wiki, you need following:

  1. Get a bot flag from: m:Requests_for_bot_status
  2. Need the Python Wikipediabot Framework, more on m:Interwiki_bot/Getting_started
  3. Please read before Download the Python: m:Python_programming_language
  4. To run a bot, you need some free time, and I suggest you that do not run the bot from any public place; always run from personal computer for safe and security reason.

Please email me, I will send you the script by email.
Thanks
उत्तम सिंह 18:27, 12 डिसेम्बर 2006 (UTC)

I hope that this was helpful. Please feel free to write to me for more information. Thank you. --Eukesh १८:४७, २० मार्च २००७ (UTC)

Thanks for the wishes. i would like to exrpess same wishes to u. Best of luck. Thank you.--Eukesh ०८:०५, २२ मार्च २००७ (UTC)

Signpost updated for March 20th, 2007.

संपादन
 
The Wikipedia Signpost
Weekly Delivery



Volume 3, Issue 12 20 March 2007 About the Signpost

WikiWorld comic: "Wilhelm Scream" News and notes: Bad sin, milestones
Features and admins Bugs, Repairs, and Internal Operational News
The Report on Lengthy Litigation

Home  |  Archives  |  Newsroom  |  Tip Line  |  Single-Page View Shortcut : en:WP:POST

You are receiving this message because you have signed up for the Signpost spamlist. If you wish to stop receiving these messages, simply remove your name from the list. Ral315 ०७:०६, २१ मार्च २००७ (UTC)

अभिनेते

संपादन

नमस्कार, पुढील मा.लेख चित्रपट अभिनेते संबंधित करावयाचा झाल्यास माझी order of preference अशी आहे. १) दिलीप प्रभावळकर (त्यांचं स्वत:चे संकेतस्थळ असल्याने तिथे भरपूर आणि correct data मिळू शकेल. २) प्रशांत दामले (same as above) 3) अशोक सराफ.

या सर्वांसाठी मराठीनायक.कॉम वरुनही data मिळू शकेल. Marathipremi १६:३७, २६ मे २००७ (UTC)Marathipremi

Ashok Saraf is also good. त्यांच्याविषयी नेटवर माहिती इथे दिसली: १) http://www.marathinayak.com/marathi.htm?total%5Fbytes=377926&loaded%5Fbytes=377926&remaining%5Fbytes=0&percent%5Fdone=100

२) http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/40197624.cms

अजूनसुद्धा काही माहिती असू शकेल.

मराठी चित्रसृष्टीचा इतिहास याबद्दलची माहिती नेटवर मिळतेय का शोधून बघेन.

Marathipremi ००:१०, २८ मे २००७ (UTC)Marathipremi

Yes. Ashok Saraf chalel. But we need to put the poll for other member's views?

Marathipremi १७:२८, २८ मे २००७ (UTC)Marathipremi

भारतीय प्रताधिकार कायदा आणि 'फेयर डील' तत्त्व

संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस, मी खालील दुव्यांवर चित्रपटाची पोस्टर वापरण्यासंदर्भात माहिती शोधायचा प्रयत्न केला:

मी १९५७ च्या प्रताधिकार कायद्याचा मसुदा चाळून पाहिला. त्यानुसार ११ व्या चॅप्टरमधील ५२ व्या कलमात दिल्याप्रमाणे शैक्षणिक/ संशोधनाच्या उद्देशाने, अभिप्राय/समीक्षण लिहिताना, इतर अव्यापारी वापरातील 'fair deal' तत्त्वाला अनुसरून प्रताधिकृत गोष्टी वापरता येतात. परंतु त्यावरून चित्रपटांच्या/ पुस्तकांच्या मुखपृष्ठांची छोट्या रिझोल्यूशनची चित्रे वापरायला परवानगी आहे का याची निश्चित खात्री पटू शकली नाही. तुम्ही एकदा त्या कायद्याचा मसुदा वाचून पाहा. अन्यथा आपल्याला एखाद्या कायदा सल्लागाराला विचारावे लागेल.


बाकी, 'वर्गा'च्या syntax बद्दल - [[वर्ग:कखगघ..]] या प्रकारे हव्या त्या वर्गाचे नाव लेखाच्या तळाशी लिहावे. उदाहरणादाखल आपले मासिक सदराचे लेख पाहा.

--संकल्प द्रविड ०६:४६, ३० मे २००७ (UTC)

महाराष्ट्र एक्सप्रेस, बर्‍याच दिवसांनी दिसलात! छान वाटलं. :)
--संकल्प द्रविड ०८:५२, २१ ऑगस्ट २००७ (UTC)

अशोक सराफ लेख

संपादन

नमस्कार, तुमचे दोन संदेश मी आत्ता वाचले. त्यानुसार सराफ यांचा लेखही पाहिला. आता लेख खूपच परिपूर्ण वाटतो आहे, अभिनंदन. मी फारच त्रोटक माहिती चढवली होती. असो. मला सध्या प्रकृतिकारणास्तव इंटरनेट वापरणे शक्य होत नाहीये. परिणाम, मराठी चित्रपट विषयक भर टाकणेसुद्धा कित्येक दिवसांत माझ्याकडून झाले नाहीये. क्षमस्व. जमेल तेव्हा विकीवर परत येईनच. Marathipremi १७:४२, १३ सप्टेंबर २००७ (UTC)मराठीप्रेमी

विक्शनरी लोगो कसा असावा

संपादन
  • विक्शनरी लोगो कसा असावा

Requesting your contribution at Wikt:Wiktionary:चावडी/लोगो,लेखन चर्चा

Mahitgar १७:२१, २ ऑक्टोबर २००७ (UTC)

आजचे छायाचित्र

संपादन

today featured picture is replica of Commons picture of the day

every month i pickup the pictures and depending on the date it displays the pictures

सुभाष राऊत ००:१३, २४ एप्रिल २००८ (UTC)

बेळगाव - शुद्धलेखनदुरुस्त्या आणि नकाशा

संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस, मी 'मासिक सदर' आणि 'बेळगांव' लेखातील शुद्धलेखनदुरुस्त्या केल्या आहेत.. अर्थात 'बेळगाव' हा मूळ लेखक अजून नीट तपासावा लागेल असे वाटते; कारण अद्याप मी फक्त पहिला हात फिरवला आहे.
बाकी, त्या लेखातील तालुक्यांची नावे माझ्या माहितीप्रमाणे, उपलब्ध संदर्भांप्रमाणे दुरुस्त केली आहेत - उदा. सौंदत्ती तालुका आणि बैलहोंगल तालुका. ही नावे तुम्हीही एकदा खातरजमा करून बघावीत अशी विनंती करतो. लेखात या दुरुस्त्या झाल्या असल्या तरीही ती नावे नकाशात दुरुस्त करणे आवश्यक वाटते. सध्याचा नकाशा तुम्ही बनवला आहे, त्यामुळे त्याचा मूळ कोरा नकाशा घेऊन या दुरुस्त्या करण्याचे काम तुम्ही कराल काय?

--संकल्प द्रविड ०५:०३, २७ मार्च २००७ (UTC)

त्वरित दखल घेतल्याबद्दल धन्यवाद! पण मला अजून एक विनंती करावी लागणार असे दिसत आहे - त्या नकाशात 'खानापुर' असे लिहिले गेले आहे. पण मूळ नाव 'खानापूर' असे आहे (मराठीत 'पूर' प्रत्ययाने संपणार्‍या सर्व गावांधी नावे दीर्घ 'पू' वापरून लिहिली जातात.). तेवढे दुरुस्त करता येईल का?
बाकी, याबद्दल व्याकरण/शुद्धलेखन नियमांचा थेट संबंध नाही. 'सौंदत्ती' हे गावाचे नाव ऐकून, वाचून माहिती होते. 'बैलहोंगल' नावाबद्दल मात्र "जय गूगल"~ :) 'बैल होंगळ', 'बैल होंगल', 'बैलहोंगळ', 'बैलहोंगल' असे सर्व पर्याय शोधून त्यातला चांगल्या संदर्भपानांवर/ त्यातल्या त्यात विश्वासार्ह संकेतस्थळांवर/ लेखांमध्ये आढळलेला पर्याय खरा असावा असे मानले आहे.
मागे एकदा बेळगावातल्या चित्रकारांबद्दल लिहिले होते तेव्हा तुम्ही बेळगावातील आहात असा माझा समज होता. पण तुमचे उत्तर वाचून कारण उमगले. बाकी, चित्रकला हा माझ्या आवडीचा विषय आहे. मी स्वतःदेखील चित्रे रंगवतो. कलाविषयक साहित्यदेखील माझ्याकडे उपलब्ध असल्याने या विषयावर त्यांचे संदर्भ वापरून लिहायचा प्रयत्न आहे.
--संकल्प द्रविड ०५:०७, २८ मार्च २००७ (UTC)

Signpost updated for March 27th, April 2nd and 9th, 2007.

संपादन
 
The Wikipedia Signpost
Weekly Delivery



Volume 3, Issue 13 27 March 2007 About the Signpost

From the editor: Tardiness, volunteers, RSS
Patrick and Wool resign in office shakeup WikiWorld comic: "Buffalo buffalo Buffalo buffalo buffalo buffalo Buffalo buffalo"
News and notes: Board resolutions, milestones Features and admins
The Report on Lengthy Litigation

Volume 3, Issue 14 2 April 2007 About the Signpost

Poll finds people think Wikipedia "somewhat reliable" Wikipedia biographical errors attract more attention
Association of Members' Advocates nominated for deletion Reference desk work leads to New York Times correction
WikiWorld comic: "Charles Lane" News and notes: Alexa, Version 0.5, attribution poll
Wikipedia in the news Features and admins
Bugs, Repairs, and Internal Operational News The Report on Lengthy Litigation

Volume 3, Issue 15 9 April 2007 About the Signpost

Danny Wool regains adminship in controversial RFA Leak last year likely to produce changes for handling next board election
Association of Members' Advocates' deletion debate yields no consensus WikiWorld comic: "Fake shemp"
News and notes: Donation, Version 0.5, milestones Wikipedia in the news
Features and admins Bugs, Repairs, and Internal Operational News
The Report on Lengthy Litigation

Home  |  Archives  |  Newsroom  |  Tip Line  |  Single-Page View Shortcut : en:WP:POST

You are receiving this message because you have signed up for the Signpost spamlist. If you wish to stop receiving these messages, simply remove your name from the list. 75.5.231.38 ०८:२१, १० एप्रिल २००७ (UTC)

Eukesh's admiship

संपादन

Hi there! I'd like to tell you that Eukesh applied for adminship at English wiki, at en:Wikipedia:Requests_for_adminship/Eukesh but currently some users dispute his abilities as admin, saying they don't know him. He already proved his abilities in many South Asian wikis, he did good for the South Asian community and will further do good with the sysop access. So I was thinking to tell you if you would be interested in vouching for him there. देसीफ्राल २१:२८, २६ एप्रिल २००७ (UTC)

Around but busy in office work

संपादन

Hi, thanks for remembering be got too busy in new job . Unable to spend enough time other than week ends .Then whatever time I am getting I am spending it on Marathi Wiktionary. Mahitgar १५:२०, ९ मे २००७ (UTC)

गावाचे नाव असण्यार्‍या शब्दाची प्रत्ययापूर्वीची सामान्यरूपे.

संपादन

मराठीत नाम, विशेषण वगरेंची प्रत्ययापूर्वी सामान्यरूपे होतात. कधीकधी क्रियापंदांनासुद्धा प्रत्यय लागतात आणि त्यापूर्वी त्यांचे सामान्य रूप होते. गावाचे नाव असलेल्या शब्दांसाठी फार विचित्र नियम आहेत. गाव जर परदेशी असेल तर सामान्यरूप करायचे नाही. उदाहरणार्थ: लंडन/लंडनला. वॉर्सा/वॉर्सापासून, इटली/इटलीत वगरे. देशी गावांपैकी ऐ-कारान्त, ओ-कारान्त, ऊ-कारान्त व ई-कारान्त नावांचे सामान्यरूप होत नाही. उदा. हर्णै/हर्णैला, वास्को/वास्कोहून, देहू/देहूकडे, सांगलीमध्ये इत्यादी. ए-कारान्त व आ-कारान्त नावातल्या 'आ-ए'चा 'या' होतो. पुणे/पुण्यात, सातारा/सातार्‍याला. अ-कारान्त नावांच्या बाबतीत खालील उदाहरणे पाहा. नासिक किंवा नाशिक/नासिकला-नाशिकला-नाशकाला. सुरत-सुरतला/सुरतेला(सुरताला होत नाही); अटक-अटकेपार(अटकला-अटाकाला होत नाही.) परंतु कटक- फक्त कटकला. नागपूर-नागपूरला/नागपुराला; नागपूरमध्ये/नागपुरामध्ये; सप्तमी चे त, ईं आं... करिता फक्त नागपुरात/नागपुरीं/नागपुरां.(नागपूरत, वगैरे होत नाही.)

आपण लिहिलेल्या 'नागपूर' लेखात मला या सामान्यरूपांमुळे झालेल्या थोड्याशा गफलती लेखाचे संपादन करताना दुरुस्त कराव्या लागल्या.--J--J १७:१४, २० मे २००७ (UTC)

In the sub-section अर्थव्यवस्था, for example, Nagapooraat was typed instead of Nagpuraat. Of course, the error is minor and you need not bother much about it. The article is excellent even with some minor शुद्धलेखन mistakes.--J-J १६:३८, २१ मे २००७ (UTC)

इथेच असते हो :) पण इतर काहीतरी सुरु होते. यावर्षी मराठी मंडळाची जबाबदारीही आहे त्यातच गेले काही महिने व्यग्र होते. काही पूर्वीचे लेख पूर्ण केले की मग नेमके काय करायचे ते ठरवेन. अगत्याने केलेल्या चौकशीबद्दल धन्यवाद. :)

priyambhashini १५:१९, २३ मे २००७ (UTC)

करायला हरकतच नाही परंतु येथून महाराष्ट्राचा इतिहास माहित होणे कठिण आहे तरी जितकी भर घालता येईल तितकी घालीनच. priyambhashini ००:२८, २४ मे २००७ (UTC)

नवीन लेखांचे कृपया वर्गीकरण करा

संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस, आपण बनवलेले नवीन लेख पाहिले - उदा. राजन भिसे. ते वर्गीकृत नव्हते. कृपया नवीन लेखांचे योग्य वर्गात वर्गीकरण करा. लेखांचे वर्गीकरण विकिकरणाइतकेच महत्त्वाचे आहे. एखाद्या लेखाकरता योग्य वर्ग सापडत नसेल तर ते '{{वर्ग}}' हा साचा वापरून 'अवर्गीकृत' विभागात टाकावे.

--संकल्प द्रविड १०:१५, २६ मे २००७ (UTC)

Return to the user page of "महाराष्ट्र एक्सप्रेस/archive4".