देवी वैभवीश्री
संपादनदेवी वैभवीश्री यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी नवरात्रीच्या नवव्या दिवशी महाराष्ट्रातील अमरावती शहरामध्ये झाला. वैभवीश्री यांनी २००३ पासून संपूर्ण महाराष्ट्र भर तसेच भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मराठी आणि हिंदी भाषेतून श्रीमद भागवत कथा, देवी भागवत कथा, राम चरित मानस कथा, शिवमहापुराण कथा,श्रीमद भगवदगीता यांच्या माध्यमातून कथांना आजच्या मानवीय जीवनासोबत जोडून प्रवचने प्रस्तुत केली आहेत.
सेवा कार्य
संपादनकथेच्या माध्यमातून अनेक सेवा प्रकल्प राबवण्यात येतात; जसे की संस्कार शिबिरे[१], रक्तदान शिबिरे, मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे, गोरगरीब व गरजू मुलींचे मोफत विवाह, स्वच्छता अभियान, कन्याभ्रूणहत्या विषयी जागरूकता[२] [३], शेतकरी आत्महत्या विषयी जागरूकता [४] असे अनेक सेवा प्रकल्प व जनजागृती करण्यात येतात.
भक्ती संगीत
संपादन- https://www.saavn.com/p/radio/english-artist-station/Vaibhavishriji-Alekar/yP0G6gmWY54_
- https://play.google.com/store/music/artist/Vaibhavishriji_Alekar?id=Axa4qigia5mloyomzrvqmeyxbay
- https://itunes.apple.com/us/artist/vaibhavishriji-alekar/1194043489
- https://soundcloud.com/vaibhavishriji
- https://open.spotify.com/artist/0kf6hMLBXGV3GCtbsNKMsc
- https://www.reverbnation.com/vaibhavishriji
- https://vaibhavishriji.bandcamp.com/
- https://store.cdbaby.com/Artist/VaibhavishrijiAlekar
पुरस्कार आणि सन्मान
संपादनबातमी
संपादन- भारत भूमीचा अभिमान बाळगा – वैभवीश्रीजी १४ मार्च २०१५ http://deshonnati.digitaledition.in/c/4729213
- कलश यात्रेने श्री हनुमान रामकथेला प्रारंभ लोकमत १ ऑक्टोबर २०१८ https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/kalash+yatrene+shri+hanuman+ramakathela+prarambh-newsid-74139215
- पाणी आणि वाणी सांभाळा २० डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/35029267
- धर्मवेडी बनण्यापेक्षा धर्मप्रेमी बना १९ डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/35031875
- अपेक्षा दुःखाची जननी १८ डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/35031965
- भागवत हे समाज घडवण्याचे साधन १७ डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/35032024
- वैचारिक दारिद्रय यायला नको १६ डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/34911693
सूची
संपादनसंदर्भ
संपादन- ^ https://deshonnati.digitaledition.in/c/20434907. ९ जुलै २०१७ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.lokmat.com/vashim/celebrate-birth-girls/. ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/mulinchya+janmache+svagat+utsavane+kara-newsid-74346086. ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://deshonnati.digitaledition.in/c/4074440. १८ डिसेंबर २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://epaper.eprabhat.net/c/36010865. २२ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://epaperlokmat.in/epapernew.php?articleid=LOK_HPUG_20190202_10_2&width=148px. २ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://deshonnati.digitaledition.in/c/36911391. २० फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)