Alekarss
देवी वैभवीश्री
संपादनदेवी वैभवीश्री यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी नवरात्रीच्या नवव्या दिवशी महाराष्ट्रातील अमरावती शहरामध्ये झाला. वैभवीश्री यांनी २००३ पासून संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मराठी आणि हिंदी भाषेतून श्रीमद भागवत कथा, देवी भागवत कथा, राम चरित मानस कथा, शिवमहापुराण कथा,श्रीमद भगवदगीता यांच्या माध्यमातून कथांना आजच्या मानवीय जीवनासोबत जोडून प्रवचने प्रस्तुत केली आहेत.
सेवा कार्य
संपादनकथेच्या माध्यमातून अनेक सेवा प्रकल्प राबवण्यात येतात; जसे की संस्कार शिबिरे[१], रक्तदान शिबिरे, मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे, गोरगरीब व गरजू मुलींचे मोफत विवाह, स्वच्छता अभियान, कन्याभ्रूणहत्या विषयी जागरूकता[२] [३], शेतकरी आत्महत्या विषयी जागरूकता [४] असे अनेक सेवा प्रकल्प व जनजागृती करण्यात येतात.
भक्ती संगीत
संपादन- https://www.saavn.com/p/radio/english-artist-station/Vaibhavishriji-Alekar/yP0G6gmWY54_
- https://play.google.com/store/music/artist/Vaibhavishriji_Alekar?id=Axa4qigia5mloyomzrvqmeyxbay
- https://itunes.apple.com/us/artist/vaibhavishriji-alekar/1194043489
- https://soundcloud.com/vaibhavishriji
- https://open.spotify.com/artist/0kf6hMLBXGV3GCtbsNKMsc
- https://www.reverbnation.com/vaibhavishriji
- https://vaibhavishriji.bandcamp.com/
- https://store.cdbaby.com/Artist/VaibhavishrijiAlekar
पुरस्कार आणि सन्मान
संपादनबातमी
संपादन- भारत भूमीचा अभिमान बाळगा – वैभवीश्रीजी १४ मार्च २०१५ http://deshonnati.digitaledition.in/c/4729213
- कलश यात्रेने श्री हनुमान रामकथेला प्रारंभ लोकमत १ ऑक्टोबर २०१८ https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/kalash+yatrene+shri+hanuman+ramakathela+prarambh-newsid-74139215
- पाणी आणि वाणी सांभाळा २० डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/35029267
- धर्मवेडी बनण्यापेक्षा धर्मप्रेमी बना १९ डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/35031875
- अपेक्षा दुःखाची जननी १८ डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/35031965
- भागवत हे समाज घडवण्याचे साधन १७ डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/35032024
- वैचारिक दारिद्रय यायला नको १६ डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/34911693
संदर्भ
संपादन- ^ https://deshonnati.digitaledition.in/c/20434907. ९ जुलै २०१७ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.lokmat.com/vashim/celebrate-birth-girls/. ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/mulinchya+janmache+svagat+utsavane+kara-newsid-74346086. ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://deshonnati.digitaledition.in/c/4074440. १८ डिसेंबर २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://epaper.eprabhat.net/c/36010865. २२ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://epaperlokmat.in/epapernew.php?articleid=LOK_HPUG_20190202_10_2&width=148px. २ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://deshonnati.digitaledition.in/c/36911391. २० फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
विकी लव्हज् वुमन २०१९
संपादनप्रिय विकिसदस्य,
विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.
धन्यवाद.
--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)