संप्रती मौर्य हा युवराज कुणाल आणि युवराज्ञी कंचनमाला यांचा पुत्र होता. तो सम्राट अशोक आणि महाराणी पद्मावती यांचा नातू होता. तो मौर्य साम्राज्याचा पाचवा सम्राट होता.

सम्राट संप्रती मौर्य
सम्राट
अधिकारकाळ इ.स.पू. २२४ - इ.स.पू. २१५
राज्याभिषेक इ.स.पू. २२४
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव संप्रती मौर्य
मृत्यू इ.स.पू. २१५
वडील युवराज कुणाल
आई युवराज्ञी कंचनमाला
राजघराणे मौर्य वंश
धर्म जैन धर्म