पद्मावती (अशोकपत्नी)
सम्राट अशोकची पत्नी आणि राजकुमार कुणालची आई
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
महाराणी पद्मावती ही सम्राट अशोक याची पत्नी होती आणि राजकुमार कुणालची आई होती. महाराणी पद्मावती यांचा मृत्यू राजकुमार कुणाल यांच्या बालवयात झाला होता. नंतर महाराणी असंधीमित्रा यांनी राजकुमार कुणाल यांचा सांभाळ केला.
महाराणी पद्मावती | ||
---|---|---|
महाराणी | ||
राजधानी | पाटलीपुत्र | |
पूर्ण नाव | पद्मावती अशोक मौर्य | |
पती | सम्राट अशोक | |
संतती | कुणाल | |
राजघराणे | मौर्य वंश |