संतोष कुमार गंगवार

(संतोष कुमार गंगवर या पानावरून पुनर्निर्देशित)

संतोष कुमार गंगवार हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.

संतोष कुमार गंगवार

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद