संजय दिना पाटील

भारतीय राजकारणी

संजय दिना पाटील (१६ जानेवारी, १९६९ - ) हे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी व १५ व्या लोकसभेचे सदस्य आहेत.

संजय दिना पाटील

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील गुरूदास कामत
पुढील किरीट सोमैया
मतदारसंघ उत्तर पूर्व मुंबई

जन्म १६ जानेवारी, १९६९
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष