श्रीलंकेच्याप्रांतांमध्ये २५ जिल्हे (सिंहल: දිස්ත්‍රි‌ක්‌ක एकवचनी දිස්ත්‍රික්කය) आहेत. प्रत्येक जिल्ह्यासठी एका सचिवाची नेमणुक केलेली असते जो त्या जिल्ह्याचे कामकाज पहातो.

सिंहल भाषेत जिल्ह्याला दिसा असे संबोधले जाते. दिसा शब्दाचा मुख्य अर्थ राजाच्या खालोखाल असलेल्या सर्वोच्य पदावरील व्यक्तिच्या (ड्यूक) नियंत्रणाखाली असलेला मुलुख. विशेषकरून मातले आणि उवा प्रदेशांसाठी हा शब्द उचित ठरतो.

श्रीलंकेच्या प्रत्येक जिल्ह्यात ठरावीक विभाग सचिव असतात आणि त्यांचे विभाजन ग्राम निलाधारी उपविभागंमधे केलेले असते.

क्षेत्रफळ संपादन

 
श्रीलंकेचे जिल्हे
जिल्हा एकूण जमिन पाणी
कोलंबो ६९९ ६७६ २३
गम्पहा १,३८७ १,३४१ ४६
कालुतारा १,५९८ १,५७६ २२
कँडी १,९४० १,९१७ २३
मातले १,९९३ १,९५२ ४१
नूवरा एलिया १,७४१ १,७०६ ३५
गॅले १,६५२ १,६१७ ३५
मातरा १,२८३ १,२७० १३
हम्बन्टोट २,६०९ २,४९६ ११३
जाफना १,०२५ ९२९ ९६
किलिनोच्ची १,२७९ १,२०५ ७४
मन्नार १,९९६ १,८८० ११६
वावुनीया १,९६७ १,८६१ १०६
मुलैतीवू २,६१७ २,४१५ २०२
बट्टिकलोआ २,८५४ २,६१० २४४
अंपारा ४,४१५ ४,२२२ १९३
त्रिंकोमली २,७२७ २,५२९ १९८
कुरुनेगला ४,८१६ ४,६२४ १९२
पत्तलम ३,०७२ २,८८२ १९०
अनुराधपूरा ७,१७९ ६,६६४ ५१५
पोलोन्नारुवा ३,२९३ ३,०७७ २१६
बदुल्ला २,८६१ २,८२७ ३४
मोनरागला ५,६३९ ५,५०८ १३१
रत्नपुरा ३,२७५ ३,२३६ ३९
केगल्ले १,६९३ १,६८५
स्रोत[१]

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). URL–wikilink conflict (सहाय्य)