श्रीलंकेच्या पूर्व प्रांतामधील त्रिंकोमली हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,७२७[] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार त्रिंकोमली जिल्ह्याची लोकसंख्या ३,३०,९८१[] होती.

त्रिंकोमली जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतपूर्व प्रांत
राजधानीत्रिंकोमली
सरकार
विभाग सचिव ११[]
ग्राम निलाधरी विभाग २३०[]
प्रदेश्य सभा संख्या []
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ २,७२७[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ४,१२,५४७[] (२००५)
संकेतस्थळ
"संग्रहित प्रत". 2009-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-24 रोजी पाहिले.

वस्तीविभागणी

संपादन

जातीनुसार लोकसंख्या

संपादन
वर्ष सिंहल तमिळ मुसलमान इतर एकूण
२००७ (अंदाजे) ८४,७६६ ९६,१४२ १,५२,०१९ १,४३६ ३,३४,३६३

स्थानीय सरकार

संपादन

त्रिंकोमली जिल्हयात २ नगरपालिका, ११ प्रदेश्य सभा आणि ११ विभाग सचिव आहेत. ११ विभागांचे अजुन २३० ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.[]

नगरपालिका

संपादन
  • त्रिंकोमली
  • किन्नीया

प्रदेश्य सभा

संपादन
  • Town & Gravets[मराठी शब्द सुचवा]
  • मोरावेवा
  • कुछ्छावेली
  • गोमरन्कदेवेला
  • थम्पलाकामम
  • कंथालाई
  • पडाविस्रिपुरा
  • किन्नीया
  • मुतूर
  • सेरुविला
  • वेरुगल

विभाग सचिव

संपादन
  • गोमरन्कदेवेला (१० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कंथालाई (२३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • किन्नीया (३१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कुछ्छावेली (२४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मोरावेवा (१० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मुतूर (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पडवी सिरीपुरा (१० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • सेरुविला (१७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • थम्पलाकामम (१२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • Town & Gravets (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • इछ्छालम्पथ्थू (०९ ग्राम निलाधारी उपविभाग)

स्रोत[]

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ a b c d e f "Eastern Provincial Council Statistical Information 2008 (Administration and Local Government)" (PDF). 2009-03-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-02 रोजी पाहिले.
  2. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-02 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ a b "District Secretariat Trincomalee - Statistical Information". 2008-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-02 रोजी पाहिले.
  4. ^ "District Secretariat -Trincomalee". 2010-01-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-03 रोजी पाहिले.