श्रीलंकेच्या उवा प्रांतामधील बदुल्ला हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,८६१[] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार बदुल्ला जिल्ह्याची लोकसंख्या ७,७९,९८३[] होती.

बदुल्ला जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतउवा प्रांत
सरकार
विभाग सचिव १५[]
ग्राम निलाधरी विभाग ५६७[]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ २,८६१[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ७,७९,९८३[] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_badulla/english/ [मृत दुवा]

वस्तीविभागणी

संपादन

जातीनुसार लोकसंख्या

संपादन
वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ५,६४,७५२ २९,५४२ १,४३,५३५ ३८,७९८ ५८३ १,८१३ ९६० ७,७९,९८३
स्रोत []

धर्मानुसार लोकसंख्या

संपादन
वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ५,६१,५१० १,५८,४७३ ४१,३४७ १३,२३६ ५,२४२ १७५ ७,७९,९८३
स्रोत []

स्थानीय सरकार

संपादन

बदुल्ला जिल्हयात १५[] विभाग सचिव आहेत. १५ विभागांचे अजुन ५६७[] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

विभाग सचिव

संपादन
  • माहियांगंया  (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • रिदीमालियद्दा (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मीगाहकुइला (२१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कांदकेतिया (२६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • सोरनथोटा (२५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पास्सरा (४१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • लुंगाला (२८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बदुल्ला (२९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हलि ईल्ला (५७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • उवा परनागामा (६८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वेलिमाडा (६४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बंदारवेला (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • ईल्ला Ella (३२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हापुथालेHaputhale (२६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हाल्दुम्मुल्ला (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ a b c d "GN Divisions [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-18 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ a b c "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). 2017-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-26 रोजी पाहिले.
  4. ^ "Number and percentage of population by district and religion" (PDF). 2010-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-27 रोजी पाहिले.