श्रीलंकेच्या पूर्व प्रांतामधील बट्टिकलोआ हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,८५४[] वर्ग किमी आहे. २००६ च्या अंदाजानुसार बट्टिकलोआ जिल्ह्याची लोकसंख्या ५,१५,८५७[] होती.

बट्टिकलोआ जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतपूर्व प्रांत
सरकार
विभाग सचिव १४[]
ग्राम निलाधरी विभाग ३४८[]
प्रदेश्य सभा संख्या १०[]
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ २,८५४[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ५,१५,८५७[] (२००७)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_batticaloa/english/ [मृत दुवा]

वस्तीविभागणी

संपादन

जातीनुसार लोकसंख्या

संपादन
वर्ष सिंहल तमिळ मुसलमान इतर एकूण
२००७ (अंदाजे) २,३९७ ३,८१,९८४ १,२९,०४५ २,४३१ ५,१५,८५७

स्थानीय सरकार

संपादन

बट्टिकलोआ जिल्हयात १ महानगरपालिका, १ नगरपालिका, १० प्रदेश्य सभा आणि १४ विभाग सचिव आहेत. २० विभागांचे अजुन ३४८ ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.[]

महानगरपालिका

संपादन
  • बट्टिकलोआ

नगरपालिका

संपादन
  • कट्टानकुडी

प्रदेश्य सभा

संपादन
  • ईरावूर
  • कोरलैपट्टू उत्तर
  • कोरलैपट्टू
  • कोरलैपट्टू पश्चिम
  • मन्मुनाय दक्षिण इरुविलपट्टू
  • मन्मुनाय पश्चिम
  • पोरटीवूपट्टू
  • मन्मुनाय नैऋत्य
  • मन्मुनाय पट्टू
  • इरवूरपट्टू

विभाग सचिव

संपादन
  • कोरलैपट्टू उत्तर (१६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोरलैपट्टू मध्य (९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोरलैपट्टू पश्चिम (८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोरलैपट्टू (१२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोरलैपट्टू दक्षिण (१८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • इरवूरपट्टू (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • इरवूर शहर (१६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मन्मुनाय पश्चिम (२४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मन्मुनाय उत्तर (४८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कट्टानुकूडी (१८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मन्मुनाय पट्टू (२७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मन्मुनाय नैऋत्य (२४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पोरथीवू पट्टू (४३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मन्मुनाय दक्षिण आणि इरुविल पट्टू (४५ ग्राम निलाधारी उपविभाग)

स्रोत[]

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ a b c d e f "Eastern Provincial Council Statistical Information 2008 (Administration and Local Government)" (PDF). 2009-03-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-01 रोजी पाहिले.
  2. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-01 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ a b "BASIC POPULATION INFORMATION ON BATTICALOA DISTRICT – 2007" (PDF). 2015-08-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-01 रोजी पाहिले.
  4. ^ "Batticaloa District Secretariat". 2010-08-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-02 रोजी पाहिले.