श्रीलंकेच्या मध्य प्रांतामधील नूवरा एलिया हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,७४१[] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार नूवरा एलिया जिल्ह्याची लोकसंख्या ७,०३,६१०[] होती.

नूवरा एलिया जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतमध्य प्रांत
सरकार
विभाग सचिव
ग्राम निलाधरी विभाग ४९१
प्रदेश्य सभा संख्या
महानगरपालिका संख्या
नगरपालिका संख्या
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,७४१ वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ७,०३,६१०
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_nuwaraeliya/english/ [मृत दुवा]

वस्तीविभागणी

संपादन

स्रोत [१] Archived 2008-11-20 at the Wayback Machine.

जातीनुसार लोकसंख्या

संपादन
वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ७,०३,६१० २,८२,६२१ ४६,०६६ ३,५५,८३० १६,५५५ ६३२ १,०५९ ८४७
स्रोत []

क्षेत्रानुसार वस्तीविभागणी

संपादन
वर्ष शहरी ग्रामिण इस्टेट [मराठी शब्द सुचवा] एकूण
२००४ (अंदाजे) ४४,६२४ २९४,१८९ ३,८६,७६९ ७,२५,५८२
२००१ ७,०३,६१०

विभागानुसार वस्तीविभागणी

संपादन
वर्ष नगरपालिका विभाग महानगरपालिका विभाग प्रदेश्य सभा विभाग एकूण
२००४ (अंदाजे) २५,९८९ १८,६३५ ६,८०,९५८ ७,२५,५८२
२००१ ७,०३,६१०

धर्मानुसार लोकसंख्या

संपादन
वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ २,७९,१३९ ३,५९,१३५ १९,०९९ ३५,००८ १०,७४१ ४८८ ७,०३,६१०
स्रोत []

स्थानीय सरकार

संपादन

नूवरा एलिया जिल्हयात १ महानगरपालिका, २ नगरपालिका, ५ प्रदेश्य सभा आणि ५ विभाग सचिव आहेत.[] ५ विभागांचे अजुन ५९१[] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका

संपादन
  • नूवरा एलिया

नगरपालिका

संपादन
  • थलवाकेली लिंडूला
  • हत्तन दिकोया

विभाग सचिव

संपादन
  • नूवरा एलिया (७२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अंबागमुवा (६७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोट्मली (९६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हगुरंकेथा (१३१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वलापने (१२५ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-31 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ a b "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). 2017-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-26 रोजी पाहिले.
  3. ^ साचा:दसंकेतस्थळ स्रोत
  4. ^ "Local Government Authorities". 2008-02-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-31 रोजी पाहिले.
  5. ^ "GN Divisions". 2008-02-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-31 रोजी पाहिले.