श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९३-९४
श्रीलंका क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९९४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारताने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० आणि २-१ ने जिंकली. याच मालिकेत कपिल देव याने रिचर्ड हॅडलीचा ४३१ बळींचा विक्रम मोडत कसोटीत सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला.
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९३-९४ | |||||
भारत | श्रीलंका | ||||
तारीख | १८ जानेवारी – २० फेब्रुवारी १९९४ | ||||
संघनायक | मोहम्मद अझहरुद्दीन | अर्जुन रणतुंगा | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद अझहरुद्दीन (३०७) | रोशन महानामा (२८२) | |||
सर्वाधिक बळी | अनिल कुंबळे (२१) | मुथिया मुरलीधरन (१२) | |||
मालिकावीर | मोहम्मद अझहरुद्दीन (भारत) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | नवज्योतसिंग सिद्धू (२३३) | अर्जुन रणतुंगा (१०६) | |||
सर्वाधिक बळी | मनोज प्रभाकर (५) | मुथिया मुरलीधरन (३) | |||
मालिकावीर | नवज्योतसिंग सिद्धू (भारत) |
सराव सामने
संपादनतीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि श्रीलंका
संपादनतीन-दिवसीय सामना:पंजाब वि श्रीलंका
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१८-२२ जानेवारी १९९४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- नयन मोंगिया (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन १५ फेब्रुवारी १९९४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- नयन मोंगिया (भा), निसाल फर्नांडो आणि चमिंडा वास (श्री) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन १८ फेब्रुवारी १९९४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- रविंद्र पुष्पकुमारा आणि अरुण गुणवर्दने (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
संपादन २० फेब्रुवारी १९९४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे श्रीलंकेला ३३ षटकांमध्ये १४१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.