श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७

श्रीलंका क्रिकेट संघाने डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दौऱ्यावर तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळवले गेले.[] सुरुवातीला वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची स्थानिक टी२० स्पर्धा - रॅम स्लॅम टी२० - साठी तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला.[]

श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७
दक्षिण आफ्रिका
श्रीलंका
तारीख १८ डिसेंबर २०१६ – १० फेब्रुवारी २०१७
संघनायक फाफ डू प्लेसी (कसोटी)
फरहान बेहार्डीन (टी२०)
ए.बी. डी व्हिलियर्स (ए.दि.)
अँजेलो मॅथ्यूज (कसोटी, १ला व २रा टी२०)
दिनेश चंदिमल(३रा टी२०)
उपुल तरंगा (ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा डीन एल्गार (३०८) अँजेलो मॅथ्यूज (१७८)
सर्वाधिक बळी कागिसो रबाडा (१९) सुरंगा लकमल (१२)
मालिकावीर डीन एल्गार (द)
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा फाफ डू प्लेसी (४१०) निरोशन डिक्वेल्ला (१९७)
सर्वाधिक बळी वेन पार्नेल (११) सुरंगा लकमल (५)
मालिकावीर फाफ डू प्लेसी (द)
२०-२० मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा फरहान बेहार्डीन (६४) निरोशन डिक्वेल्ला (१३३)
सर्वाधिक बळी लुंगी न्गिदी (६)
इम्रान ताहिर (६)
लक्षण संदकन (५)
नुवान कुलशेखर (५)
मालिकावीर निरोशन डिक्वेल्ला (श्री)

१२ डिसेंबर २०१६ रोजी ए.बी. डी व्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेचे कसोटी कर्णधारपद सोडले. त्याने त्याच्या ऐवजी फाफ डू प्लेसीचे नाव सुचवले, आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (CSA) त्यास मान्यता दिली.[] मालिकेच्या आधी, डू प्लेसीला नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान चेंडू फेरफार प्रकरणी दोषी करार दिले गेले. त्याने त्याबाबत अपील केले, पण ते नाकारण्यात आले. त्याचे दुसऱ्या कसोटीचे मानधन कापून घेण्यात आले, परंतु एका-सामन्याच्या बंदीच्या कठोर शिक्षेपासून तो बचावला.[] डी व्हिलियर्स संघात परतला आणि त्याला एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले.[] तो तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात सुद्धा खेळला, ज्यात नेतृत्व फरहान बेहार्डीनने केले होते.[]

दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ३-० ने जिंकली.[] टी२० मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकून दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारातील आपला पहिला मालिका विजय साकारला.[] दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिकेमध्ये ५-० असे निर्भेळ यश संपादन करून आयसीसी एकदिवसीय चँपियनशीपमध्ये पहिले स्थान मिळवले.[]

कसोटी एकदिवसीय टी२०
  दक्षिण आफ्रिका[१०]   श्रीलंका[११]   दक्षिण आफ्रिका[]   श्रीलंका[१२]   दक्षिण आफ्रिका[१३]   श्रीलंका[१४]

सराव सामने

संपादन

दक्षिण आफ्रिकी आमंत्रित एकादश वि श्रीलंकन्स

संपादन
१८–२० डिसेंबर २०१६
१०:००
धावफलक
श्रीलंकन्स  
वि
  दक्षिण आफ्रिकी आमंत्रित XI
३७३ (९८.५ षटके)
कुशल सिल्वा ८० (१४५)
डुआन ऑलिव्हर ४/५४ (२० षटके)
२८९ (६९.५ षटके)
लेउस डु प्लूय १४२ (१५९)
लाहिरु कुमार ३/३६ (९ षटके)
२१२/५ (४७.१ षटके)
दिनेश चंदिमल ६० (५२)
ब्जॉर्न फॉर्ट्युइन २/३६ (७.१ षटके)
  • नाणेफेक: श्रीलंकन्स, फलंदाजी

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२६-३० डिसेंबर २०१६
१०:००
धावफलक
वि
२८६ (९८.५ षटके)
जेपी ड्यूमिनी ६३ (९५)
सुरंगा लकमल ५/६३ (२७ षटके)
२०५ (६४.५ षटके)
धनंजय डी सिल्वा ४३ (७०)
व्हर्नॉन फिलांडर ५/४५ (२० षटके)
४०६/६घो (९०.५ षटके)
स्टीफन कुक ११७ (१७८)
धनंजय डी सिल्वा २/९१ (१५ षटके)
२८१ (९६.३ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ५९ (१२०)
कागिसो रबाडा ३/७७ (२१ षटके)
दक्षिण आफ्रिका २०६ धावांनी विजयी
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
पंच: अलिम दार (पा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: स्टीफन कुक (द)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • ३ऱ्या दिवशी आकाशात चमकणाऱ्या वीजांमुळे सकाळच्या सत्रात खेळ थांबवण्यात आला.
  • सुरंगा लकमलने (श्री) कसोटी मध्ये पहिल्यांदाच पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला.[२२]
  • दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान श्रीलंकेच्या नुवान प्रदीपने घेतलेला हाशिम आमलाला पायचीत केले. कसोटी क्रिकेटमध्ये पायचीत होणारा तो १००००वा गडी ठरला.[२३][२४]

२री कसोटी

संपादन
२–६ जानेवारी २०१७
१०:००
धावफलक
वि
३९२ (११६ षटके)
डीन एल्गार १२९ (२३०)
लाहिरु कुमार ६/१२२ (२५ षटके)
११० (४३ षटके)
उपुल तरंगा २६ (४०)
व्हर्नॉन फिलांडर ४/२७ (१२ षटके)
२२७/७घो (५१.५ षटके)
डीन एल्गार ५५ (९१)
सुरंगा लकमल ४/६९ (१९.५ षटके)
२२४ (६२ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ४९ (८२)
कागिसो रबाडा ६/५५ (१७ षटके)
दक्षिण आफ्रिका २८२ धावांनी विजयी
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: अलिम दार (पा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कागिसो रबाडा (द)

३री कसोटी

संपादन
१२–१६ जानेवारी २०१७
१०:००
धावफलक
वि
४२६ (१२४.१ षटके)
जेपी ड्यूमिनी १५५ (२२१)
नुवान प्रदीप ४/७८ (२७ षटके)
१३१ (४५.४ षटके)
कुशल मेंडीस ४१ (५८)
व्हर्नॉन फिलांडर ३/२८ (१४ षटके)
१७७ (४२.३ षटके)
दिमुथ करुणारत्ने ५० (७८)
वेन पार्नेल ४/५१ (१०.३ षटके)
दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ११८ धावांनी विजयी
वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: जेपी ड्यूमिनी (द)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • २ऱ्या दिवशी अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला.
  • कसोटी पदार्पण: डुआन ऑलिव्हर (द)
  • हाशिम आमलाचा (द) १००वा कसोटी सामना. १००व्या कसोटीमध्ये शतक झळकावणारा तो आठवा फलंदाज.[२८][२९]
  • हाशिम आमला आणि जेपी ड्यूमिनी दरम्यानची २९२ धावांची भागीदारी ही दक्षिण आफ्रिकेतर्फे श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट भागीदारी.[२९]
  • तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचे १६ गडी बाद झाले, कसोटी क्रिकेटच्या एका दिवसात त्यांनी गमावलेले हे सर्वात जास्त गडी आहेत.[३०]


टी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२० जानेवारी २०१७
१८:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१२६/५ (१० षटके)
वि
  श्रीलंका
१०७/६ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका १९ धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि ॲड्रीयन होल्डस्टॉक (द)
सामनावीर: लुंगी न्गिदी (द)

२रा सामना

संपादन
२२ जानेवारी २०१७
१४:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
११३ (१९.३ षटके)
वि
  श्रीलंका
११९/७ (१९.४ षटके)
हेनो कुह्न २९ (२०)
लक्षण संदकन ४/२३ (४ षटके)
श्रीलंका ३ गडी व २ चेंडू राखून विजयी
वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: ॲड्रीयन होल्डस्टॉक (द) आणि बोन्गनी जेले (द)
सामनावीर: अँजेलो मॅथ्यूज (श्री)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: लक्षण संदकन (श्री)
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात पहिल्याच चेंडूवर बळी आणारा लक्षण संदकन हा १५ वा गोलंदाज.[३१]

३रा सामना

संपादन
२५ जानेवारी २०१७
१८:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१६९/५ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१७०/५ (१९.५ षटके)
श्रीलंका ५ गडी व १ चेंडू राखून विजयी
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि बोन्गनी जेले (द)
सामनावीर: निरोशन डिक्वेल्ला (श्री)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: डेन पीटरसन (द)


एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२८ जानेवारी २०१७
१०:००
धावफलक
श्रीलंका  
१८१ (४८.३ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१८५/२ (३४.२ षटके)
कुशल मेंडिस ६२ (९४)
इम्रान ताहिर ३/२६ (१० षटके)
हाशिम आमला ५७ (७१)
असेला गुणरत्ने १/१९ (५ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी व ९४ चेंडू राखून विजयी
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
पंच: बोंगानी जेले (द) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: इम्रान ताहिर (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: संदन विराक्कोडी (श्री)

२रा सामना

संपादन
१ फेब्रुवारी २०१७
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३०७/६ (५० षटके)
वि
  श्रीलंका
१८६ (३५.५ षटके)
डेव्हिड मिलर ११७* (९८)
सुरंगा लकमल २/५४ (७ षटके)
दिनेश चंदिमल ३६ (४६)
इम्रान ताहिर २/२६ (८.५ षटके)
दक्षिण आफ्रिका १२१ धावांनी विजयी
किंग्समिड क्रिकेट मैदान, डर्बन
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: फाफ डू प्लेसी (द)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी

३रा सामना

संपादन
४ फेब्रुवारी २०१७
१३:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१६३ (३९.२ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१६४/३ (३२ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी
वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: ॲड्रीयन होल्डस्टॉक (द) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: ड्वेन प्रिटोरियस (द)
  • नाणेफेक : दक्षिणभ आफ्रिका, गोलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: लाहिरू कुमारलाहिरू मधुशंका (श्री)
  • फाफ डू प्लेसीचा (द) १००वा एकदिवसीय सामना[३२]
  • मधमाशांच्या थव्यामुळे श्रीलंकेच्या डावादरम्यान खेळाला १ तास उशीर झाला, परंतू षटके कमी झाली नाहीत.[३३]
  • दक्षिण आफ्रिकेचा हा सलग बारावा एकदिवसीय विजय. १९९६-९७ च्या मोसमातील त्यांच्या सलग अकरा विजयांचा विक्रम मोडीत[३४]

४था सामना

संपादन
७ फेब्रुवारी २०१७
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३६७/५ (५० षटके)
वि
  श्रीलंका
३२७ (४८.१ षटके)
फाफ डू प्लेसी १८५ (१४१)
सचित पतिराना २/५५ (१० षटके)
उपुल तरंगा ११९ (९०)
वेन पार्नेल ४/५८ (९.१ षटके)
दक्षिण आफ्रिका ४० धावांनी विजयी
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: ॲड्रीयन होल्डस्टॉक (द) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: फाफ डू प्लेसी (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • फाफ डू प्लेसीची एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेतर्फे दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी.[३५]
  • दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ही त्यांची श्रीलंकेविरुद्ध आणि ह्या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या.[३५]
  • ए.बी. डी व्हिलीयर्सचे (द) ५०वे एकदिवसीय अर्धशतक.

५वा सामना

संपादन
१० फेब्रुवारी २०१७
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३८४/६ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२९६/८ (४८.१ षटके)
हाशिम आमला १५४ (१३४)
सुरंगा लकमल ३/७१ (१० षटके)
असेला गुणरत्ने ११४* (११७)
वेन पार्नेल ४/५८ (९.१ षटके)
दक्षिण आफ्रिका ८८ धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: हाशिम आमला (द)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
  • हाशिम आमलाचे (द) ५० वे आंतरराष्ट्रीय शतक, कोणत्याही फलंदाजातर्फे तो सर्वात कमी डावांमध्ये ही कामगिरी केली (३४८).[३६]
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जास्त वेळा ३५० पेक्षा जास्त धावा करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा विक्रम (२४).[३६]
  • दक्षिण आफ्रिकेची ही धावसंख्या श्रीलंकेविरुद्धची सर्वात मोठी धावसंख्या आहे.[३६]
  • असेला गुणरत्नेचे (श्री) पहिले एकदिवसीय शतक.[]


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "दक्षिण आफ्रिका पुढील मोसमात ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंडचा दौरा करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "रॅम स्लॅमला जागा करुन देण्यासाठी सीएसए तर्फे श्रीलंकेच्या दौर्‍यात बदल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २२ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "डी व्हिलिर्स कसोटी कर्णधारपदावरुन पायउतार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "चेंडू फेरफारविरुद्धच्या अपीलामध्ये डू प्लेसीची हार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ a b "दक्षिण आफ्रिका एकदिवसीय संघात डी व्हिलीयर्स, न्गिदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "डी व्हिलियर्सचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "वरचढ दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2017-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "प्रसन्नाने मिळवून दिला श्रीलंकेला मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ a b "डी कॉक, आमला दक्षिण आफ्रिकेच्या विजयात चमकले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "नवोदित थेउनिस डी ब्रुयन दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी नवोदित विकुम संजयची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेमध्ये श्रीलंकेचे नेतृत्व तरंगा करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "दक्षिण आफ्रिकेचे टी२० नेतृत्व बेहार्डीन करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ "दक्षिण आफ्रिकेतील टी२० मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघात नवोदित तिक्षिल डी सिल्व्हा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  15. ^ "डुआन ऑलिव्हर कॉल्ड अप फॉलॉविंग ॲबट्स ॲक्स". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  16. ^ "ॲबट्स टेस्ट कारकीर्द ओव्हर ॲह हँपशायर मुव्ह इज कन्फर्म्ड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  17. ^ "हाताच्या फ्रॅक्चरमुळे प्रदीप उर्वरित सामन्यांतून बाहेर; गुणतिलकची तब्येत बिघडली". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  18. ^ "मॅथ्यूज, प्रदीप, गुणतिलक मायदेशी परतणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  19. ^ "पोटाच्या दुखण्याने [[लुंगी न्गिदी]] एकदिवसीय मालिकेला मुकणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  20. ^ "श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात कुमार, संजय, वांदर्से यांची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  21. ^ "उर्वरित श्रीलंका मालिकेतून मिलरला वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  22. ^ "दक्षिण आफ्रिकेचा डाव २८६ धावांत संपल्यानंतर ॲबॉट, फिलांडरचा तडाखा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  23. ^ "कुकच्या शतकाने दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  24. ^ "मार्शल'स एलबीडब्लु बनी, अँड अ डार्लिंग हू नेव्हर गॉट दॅट वे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  25. ^ "एल्गारच्या शतकाने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  26. ^ a b c "श्रीलंकेचा डाव कोसळला, रबाडा आणि फिलांडरची वैयक्तिक कामगिरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  27. ^ "लाहिरु कुमारचे कसोटी डावात पहिल्यांदाचा ५ बळी". न्यू झीलंड हेराल्ड (इंग्रजी भाषेत). 2017-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  28. ^ "आमला कुड बी लास्ट साऊथ आफ्रिकन टू १०० टेस्ट्स - ड्यू प्लेसी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  29. ^ a b "आमला जॉइन्स द 'हंड्रेड इन हंड्रेड्थ' क्लब". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  30. ^ "श्रीलंकाज बॅटिंग डिबॅकल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  31. ^ "नोंदी: आंतरराष्ट्रीय टी२०: गोलंदाजीतील नोंदी: कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर बळी". २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  32. ^ "मिसफायरिंग श्रीलंका फेस मस्ट-विन गेम ॲट हाय-स्कोरींग व्हेन्यू". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  33. ^ "द वाँडरर्स स्क्रँबल टू फाइंड प्लॅन बी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  34. ^ "डी व्हिलीयर्स टारगेट्स क्लिनिकल फिनीश टू द सिरिज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  35. ^ a b "डू प्लेसी १८५: दक्षिण आफ्रिकेतर्फे दुसर्‍या सर्वाधिक वैयक्तिक धावा". इएसपीएन क्रिकइ्न्फो (इंग्रजी भाषेत). ८ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  36. ^ a b c "लागोपाठ ११ विजय आणि सर्वाधिक ३५०-पेक्षा जास्त एकदिवसीय धावसंख्या". इएसपीएन क्रिकइ्न्फो (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन