बोंगानी जेले
(बोन्गनी जेले या पानावरून पुनर्निर्देशित)
बोंगानी जेले (१ एप्रिल, १९८६:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - हयात) हे दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट पंच आहेत.[१][२]
त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०१६ साली होता.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Bongani Jele". ESPN Cricinfo. 22 December 2015 रोजी पाहिले.
- ^ "CSA promotes seven umpires to Reserve List Panel". Cricket South Africa. 11 July 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 July 2018 रोजी पाहिले.