श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९४-९५

श्रीलंका क्रिकेट संघाने ११ ऑक्टोबर १९९४ ते ६ नोव्हेंबर १९९४ दरम्यान तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. दोन्ही संघांमध्‍ये पहिली खेळली गेलेली कसोटी मालिका[१] ०-० अशी बरोबरीत राहिली[२] आणि एकदिवसीय मालिका श्रीलंकेने २-१ ने जिंकली.[३]

श्रीलंका क्रिकेट संघाचा झिंबाब्वे दौरा, १९८४-९५
झिंबाब्वे
श्रीलंका
तारीख ११ ऑक्टोबर १९९४ – ६ नोव्हेंबर १९९४
संघनायक अँडी फ्लॉवर अर्जुन रणतुंगा
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा डेव्हिड हॉटन (४६६) संजीव रणतुंगा (२७३)
सर्वाधिक बळी हीथ स्ट्रीक (१३) चमिंडा वास (१०)
एकदिवसीय मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा अँडी फ्लॉवर (१४५) रोशन महानामा (२६७)
सर्वाधिक बळी गाय व्हिटल (६) चमिंडा वास (९)

कसोटी मालिका संपादन

पहिली कसोटी संपादन

११–१३, १५–१६ ऑक्टोबर १९९४
धावफलक
वि
३८३ (१७९.५ षटके)
असांका गुरुसिंहा १२८ (४६१)
गाय व्हिटल ४/७० (३३ षटके)
३१९/८ (१२३ षटके)
डेव्हिड हॉटन ५८ (१८१)
चमिंडा वास ४/७४ (३७ षटके)
सामना अनिर्णित
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: लॉयड बार्कर (वेस्ट इंडीज) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • तीन आणि चार दिवस पावसाने व्यत्यय आणला, पाचवा दिवस धुवांधार होता.

दुसरी कसोटी संपादन

२०-२४ ऑक्टोबर १९९४
धावफलक
वि
४६२/९ घोषित (१८८.३ षटके)
डेव्हिड हॉटन २६६ (५४१)
चमिंडा वास ४/८५ (४४.३ षटके)
218 (१२६.१ षटके)
असांका गुरुसिंहा ६३ (२६३)
माल्कम जार्विस ३/३० (३४ षटके)
१९३/४ (फॉलो-ऑन) (११५ षटके)
संजीव रणतुंगा १००* (३५२)
माल्कम जार्विस १/२४ (२४ षटके)
सामना अनिर्णित
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: ब्रायन अल्ड्रिज (न्यू झीलंड) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरी कसोटी संपादन

२६-२८, ३०-३१ ऑक्टोबर १९९४
धावफलक
वि
४०२ (१६२ षटके)
हसन तिलकरत्ने ११६ (२८७)
हीथ स्ट्रीक ४/९७ (३८ षटके)
३७५ (१५०.४ षटके)
डेव्हिड हॉटन १४२ (२६८)
रवींद्र पुष्पकुमारा ७/११६ (३५.४ षटके)
८९/३ (२४ षटके)
अरविंद डी सिल्वा ४१* (३२)
डेव्हिड ब्रेन २/४८ (११ षटके)
सामना अनिर्णित
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: कांतीलाल कांजी (झिम्बाब्वे) आणि महबूब शाह (पाकिस्तान)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पॉल स्ट्रॅंग (झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.

एकदिवसीय मालिका संपादन

पहिला सामना संपादन

३ नोव्हेंबर १९९४
धावफलक
श्रीलंका  
२५६/५ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२०० (४८.१ षटके)
रोशन महानामा ११९* (१४२)
गाय व्हिटल ३/५८ (१० षटके)
अँडी फ्लॉवर ६१ (८१)
चमिंडा वास ४/२० (९.१ षटके)
श्रीलंकेचा ५६ धावांनी विजय झाला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: क्विंटीन गूसेन (झिम्बाब्वे) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: रोशन महानामा (श्रीलंका)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गॅरी मार्टिन (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना संपादन

५ नोव्हेंबर १९९४
धावफलक
झिम्बाब्वे  
२९०/५ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२८८/८ (५० षटके)
अॅलिस्टर कॅम्पबेल १३१* (११५)
चमिंडा वास ३/५९ (१० षटके)
रोशन महानामा १०८ (१४९)
हीथ स्ट्रीक ४/४४ (१० षटके)
झिम्बाब्वे २ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: क्विंटीन गूसेन (झिम्बाब्वे) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: अॅलिस्टर कॅम्पबेल (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना संपादन

६ नोव्हेंबर १९९४
धावफलक
श्रीलंका  
२९६/४ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१०५ (४८.१ षटके)
अरविंदा डी सिल्वा १०७* (१००)
डेव्हिड ब्रेन ३/६७ (१० षटके)
वेन जेम्स २९ (६२)
रवींद्र पुष्पकुमारा ३/२५ (९ षटके)
श्रीलंकेचा १९१ धावांनी विजय झाला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: निजेल फ्लेमिंग (झिम्बाब्वे) आणि कांतीलाल कांजी (झिम्बाब्वे)
सामनावीर: अरविंदा डी सिल्वा (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ संपादन

  1. ^ "Zimbabwe vs Sri Lanka Test Series 2020 – Let's Talk Numbers". The Papare. 16 January 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Sri Lanka in Zimbabwe Test Series 1994/95 / Results". ESPNcricinfo. 31 December 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "Sri Lanka in Zimbabwe ODI Series 1994/95 / Results". ESPNcricinfo. 31 December 2010 रोजी पाहिले.