श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२

श्रीलंका क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२२ मध्ये पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. मे २०२१ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दौऱ्याची पुष्टी केली.

श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२
ऑस्ट्रेलिया
श्रीलंका
तारीख ११ – २० फेब्रुवारी २०२२
संघनायक ॲरन फिंच दासून शनाका
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा जॉश इंग्लिस (१५५) पथुम निसंका (१८४)
सर्वाधिक बळी जोश हेजलवूड (८)
केन रिचर्डसन (८)
दुश्मंत चमीरा (७‌)
मालिकावीर ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलियाने मालिका ४-१ ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

११ फेब्रुवारी २०२२
१९:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१४९/९ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१२२/८ (१९ षटके)
पथुम निसंका ३६ (३७‌)
जोश हेजलवूड ४/१२ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया २० धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: शॉन क्रेग (ऑ) आणि सॅम नोजास्की (ऑ)
सामनावीर: ॲडम झम्पा (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे श्रीलंकेला १९ षटकांमध्ये १४३ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • जॉश इंग्लिस (ऑ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना संपादन

१३ फेब्रुवारी २०२२
१९:१० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१६४/६ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१६४/८ (२० षटके)
जॉश इंग्लिस ४८ (३२)
दुश्मंत चमीरा २/३० (४ षटके)
पथुम निसंका ७३ (५३)
जोश हेझलवूड ३/२२ (४ षटके)
सामना बरोबरीत (ऑस्ट्रेलियाने सुपर ओव्हर जिंकली).
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: डोनोवॅन कॉच (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • नुवान थुशारा (श्री) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना संपादन

१५ फेब्रुवारी २०२२
१९:१० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१२१/६ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१२४/४ (१़६.५ षटके)
दासून शनाका ३९* (३८)
केन रिचर्डसन ३/२१ (४ षटके)
ग्लेन मॅक्सवेल ३९ (२६)
महीश थीकशाना ३/२४ (४ षटके‌)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
मानुका ओव्हल, कॅनबेरा
पंच: शॉन क्रेग (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: केन रिचर्डसन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.


४था सामना संपादन

१८ फेब्रुवारी २०२२
१८:४० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१३९/८ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१४३/४ (१८.१ षटके)
पथुम निसंका ४६ (४०)
झाय रिचर्डसन २/२० (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: सॅम नोजास्की (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.


५वा सामना संपादन

२० फेब्रुवारी २०२२
१७:१० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१५४/६ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१५५/५ (१९.५ षटके)
मॅथ्यू वेड ४३* (२७)
दुश्मंत चमीरा २/३० (४ षटके)
कुशल मेंडिस ६९* (५८)
केन रिचर्डसन २/२८ (३.४ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: डोनोवॅन कॉच (ऑ) आणि सॅम नोजास्की (ऑ)
सामनावीर: कुशल मेंडिस (श्रीलंका)