शेवरे
शेवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.
?शेवरे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मंडणगड |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
भौगोलिक स्थान
संपादनमंडणगड च्या दशिणेकडील भारजा नदीकाठावरील शेवटचे गाव.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
लोकजीवन
संपादनमोठ्या प्रमाणात कुणबी वस्ती व कमी अधिक बौद्ध समाज.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनप्राचीन श्री.वरदान मातेचे स्वयंभू मंदिर, सोबत वाघजाई,झोलाई,भैरी-भवानी चे स्वयंभू मंदिर आणि न्यूतन श्री.शिर्डी साईबाबा मंदिर. प्रचिन मावळे भाचे देवस्थान.
नागरी सुविधा
संपादनजिल्ह्य़ा परिषद शाळा शेवरे, समाज मंदिर कार्यालय
जवळपासची गावे
संपादननायने, चिंचघर, आतले,
संदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/