शिशिरकुमार अधिकारी
(शिशिर अधिकारी या पानावरून पुनर्निर्देशित)
शिशिरकुमार अधिकारी (Sisir Adhikari) (जम्म : १९ सप्टेंबर १९४१ - ) हे भारतीय संसदेचे खासदार आहेत. हे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसतर्फे कांती लोकसभा मतदारसंघातून १५व्या, १६व्या आणि १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
शिशिरकुमार अधिकारी | |
विद्यमान | |
पदग्रहण १६ मे, इ.स. २००९ | |
राष्ट्रपती | राम नाथ कोविंद |
---|---|
मतदारसंघ | कांती |
जन्म | १९ सप्टेंबर, १९४१ |
राजकीय पक्ष | अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस |
पत्नी | गायत्री अधिकारी |
निवास | मेदिनीपूर, पश्चिम बंगाल |
हे मनमोहनसिंग सरकारमध्ये ग्रामीण विकासमंत्री होते.