हा लेख शिमोगा जिल्ह्याविषयी आहे. शिमोगा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

शिमोगा जिल्हा
शिमोगा जिल्हा
कर्नाटक राज्यातील जिल्हा
शिमोगा जिल्हा चे स्थान
शिमोगा जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
विभागाचे नाव बंगळूर विभाग
मुख्यालय शिमोगा
क्षेत्रफळ
 - एकूण ८,४७७ चौरस किमी (३,२७३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १६,४२,५४५ (२००१)
-लोकसंख्या घनता १९४.०४ प्रति चौरस किमी (५०२.६ /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ५,७१,०१०
-साक्षरता दर ७४.८६
प्रशासन
-जिल्हाधिकारी व्ही.पोन्नुराज
-लोकसभा मतदारसंघ शिमोगा
-खासदार बी.वाय.राघवेंद्र
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,८२७ मिलीमीटर (७१.९ इंच)


शिमोगा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे.

हा जिल्हा बंगळूर प्रशासकीय विभागात मोडतो.

शिमोगा जिल्ह्यातील जोग धबधबा