शिमाने (जपानी: 島根県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.

शिमाने प्रांत
島根県
जपानचा प्रांत
Flag of Shimane Prefecture.svg
ध्वज

शिमाने प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
शिमाने प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुगोकू
बेट होन्शू
राजधानी मात्सुए
क्षेत्रफळ ६,७०७.३ चौ. किमी (२,५८९.७ चौ. मैल)
लोकसंख्या ७,१४,९८२
घनता १०६.६ /चौ. किमी (२७६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-32
संकेतस्थळ www.pref.shimane.lg.jp

मात्सुए ही शिमाने प्रांताची राजधानी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने शिमाने प्रांत जपानमध्ये खालुन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°13′N 132°40′E / 35.217°N 132.667°E / 35.217; 132.667