शिंबावंत
शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) - फ़बासिए (Fabaceae), लेग्युमिनोसी (Leguminosae) किंवा पापील्योनेसी (Papilionaceae) हे एक महत्त्वपूर्ण वनस्पती कुळ आहे ज्याला फार अधिक आर्थिक महत्त्व आहे. या मध्ये जवळपास ४०० वंश आणि १२५० जाती आहेत. भारतात जवळ जवळ ९०० प्रकारचे झाडे मिळतात. ही झाडे उष्ण प्रदेशात उगतात. या प्रकारच्या झाडान्चे ईतर प्रकार म्हणजे शीशम, काळा शीशम, चना, मसूर, मटर, उडीद, मूॅंग, मेथी, शेंगदाणा, इण्डियन टेलीग्राफ प्लाण्ट, सोयाबीन ही आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |