शान (चित्रपट)

१९८० सालचा हिंदी चित्रपट


शान हा १९८० साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. शोलेच्या अमाप यशानंतर रमेश सिप्पीने दिग्दर्शित केलेल्या शानकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती परंतु त्याला तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला.

दिग्दर्शन रमेश सिप्पी
निर्मिती जी.पी. सिप्पी
कथा सलीम-जावेद
प्रमुख कलाकार अमिताभ बच्चन
शशी कपूर
सुनील दत्त
राखी
परवीन बाबी
बिंदिया गोस्वामी
कुलभुषण खरबंदा
संगीत आर.डी. बर्मन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १२ डिसेंबर १९८०
अवधी १८१ मिनिटे


पार्श्वभूमीसंपादन करा

कथानकसंपादन करा

उल्लेखनीयसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा