शशकर्ण (शास्त्रीय नाव: Caracal caracal, कॅराकल कॅराकल) हा पश्चिम आशियाआफ्रिका या भूप्रदेशांत आढळणारा मध्यम आकारमानाचा मार्जारकुळातील प्राणी आहे. सश्यासारख्या टोकदार कानांमुळे त्याला शशकर्ण हे नाव मिळाले असावे.

शशकर्ण

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: मार्जार कुळ
उपकुळ: फेलीने
जातकुळी: कॅरॅकल
जीव: कॅ. कॅरॅकल
शास्त्रीय नाव
कॅरॅकल कॅरॅकल
शशकर्णचा आढळप्रदेश
शशकर्णचा आढळप्रदेश
कॅरॅकल कॅरॅकल
इतर नावे

फेलिस कॅरॅकल

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ Breitenmoser, C., Henschel, P. & Sogbohossou, E. (2008). Caracal caracal. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 18 January 2009ला बघितले. Database entry includes justification for why this species is of least concern

बाह्य दुवे

संपादन


 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: