शन्कनि मोहन कारुपैल
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
३० नोव्हेंबर १९५५
लेखक ,शास्त्रज्ञ , शिक्षण म्हणुन सकनी मोहन कारूपाईल प्रसिद्ध आहेत
त्यांनी बाल साहित्य प्रकरात लेंखन केले आहे त्यांची पुस्तके ३२ भाषा मध्ये अनुवादित आहेत
त्यांची पुस्तके नवी दिल्ली येथून प्रकाशित झालेली आहेत.
ते जीवशात्राचे प्राध्यापक आहेत
शिक्षण:-
संपादन- बी .एस्सी वनस्पती विज्ञान ,श्रीक्रुष्ण महाविद्यालय ,केरळ
- एम.एस्सी वनस्पती विज्ञान,जीवशात्र संकुल ,सरदार पटेल विधापीठ ,गुजरात
- सर्टिफिकेट कोर्स – तमिळ अन्ना मलई विद्यापीठ तामिळनाडू.
- पीएच . डी – वनस्पती विज्ञान – वनस्पती विज्ञान अन्नामलाई विद्यापीठ तामिळनाडू
- जीवतंत्रज्ञान मध्ये त्यांचे विशिशीकरण झाले आहे .
प्रकाशित साहित्यः -
संपादनवासू मिट्स ए तडपोल या पुस्तकाचे – ३२ भाषेत अनुवाद झाला आहेत .
हे पुस्तक नवी दिल्ली द्वारे प्रकाशित झाले आहे.
या पुस्तकाचे तमिळ ,हिंदी, चीनी या भाषेत अनुवाद झाला आहे .
पूरस्कार व सन्मान:-
संपादन- आय . एन .एस . के . नांनो तंत्रज्ञान वैज्ञानिक म्हनून भेट सी. एस. आय .आर. – एन सी एन पुणे
- सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार – स्वा . रा . ती . म. वि . नांदेड .
- समन्वयक यु . जि . सी .— एस . ए . पी . कार्यक्रम
- समन्वयक डि. एस. टी. - पीस्ट कार्यालय कार्यक्रम
- सर्वोत्कृष्ट चित्र पुरस्कार – ध्वनी मुद्रण सक्रीय आणि दमन
- टेक्सास आरोग्य शास्त्र केंद्र विद्यापीठ , सन अन्तनिओ ,टेक्सास ,यु .एस .ए
- सर्वोच्च डॉक्टरी सहाय्य , मुलभूतशास्त्र
- आरोग्य द्रव्य विकास संस्था
- राष्ट्रीय आरोग्य संस्था संशोधन शिष्यवृती आणि विकसित तंत्रज्ञान कार्यक्रम यु .एस.ए
- वैज्ञानिक भेट सूक्ष्मजीवशात्र आणि सूक्ष्मजीवघटक ,अनुवंशिकता विभाग ,ऑस्टीन यु.एस.ए
- समन्वयक यु . जि . सी. बी .एस .आर. कार्यक्रम
लेखन:-
संपादनत्यांनी ललित साहित्य बरोबरच माहितीपर लेखन केले आहे.विविध विषयावरचे त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठात पेपर वाचले आहेत .