व्हित्सेंत्झोस कॉर्नारोस

व्हित्सेंत्झोस कॉर्नारोस (ग्रीक:Βικέντιος Κορνάρος; २९ मार्च, १५५३ -१६१३/१६१४) हा क्रीटचा कवी होता. याने एरोटोक्रिटोस हे महाकाव्य लिहिले.