क्रीट
क्रीट (ग्रीक: Κρήτη , क्रीती;) हे ग्रीक बेटांमधील सगळ्यात मोठे आणि भूमध्य समुद्रातील पाचवे सगळ्यात मोठे बेट आहे. हेराक्लिओन हे क्रीट बेटावरील सर्वांत मोठे शहर असून त्याची राजधानी आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- विकिव्हॉयेज वरील क्रीट पर्यटन गाईड (इंग्रजी) (इंग्लिश मजकुर)