व्लादिमिर क्रॅमनिक (रशियनःВлади́мир Бори́сович Кра́мник) हा रशियन ग्रँडमास्टर असून तो २००० ते २००६ या काळात क्लासिकल चेस चँपियन होता.

व्लादिमिर क्रॅमनिक
Влади́мир Бори́сович Кра́мник
क्रॅमनिक २००५ च्या कोरस बुद्धिबळ् स्पर्धेत
पूर्ण नाव व्लादिमिर बोरिसोविच क्रॅमनिक
देश रशिया
जन्म २५ जून, १९७५ (1975-06-25) (वय: ४९)
टुआप्से, सोवियेत संघ
पद ग्रँडमास्टर
विश्व अजिंक्यपद २०००-२००७
सर्वोच्च गुणांकन २८०९ (जानेवारी २००२)

डीप फ्रिट्झशी मॅच

संपादन

२००६ मधे क्रॅमनिक डीप फ्रिट्झ या संकणकाशी खेळला. यात सहा डावांमधे तो २-४ असा हरला.

विश्वनाथन आनंदशी चुरस

संपादन

क्रॅमनिक व आनंद यांनी एकमेकांशी ६४ सामने खेळले आहेत. त्यात क्रॅमनिक ७ डाव जिंकून ८ डाव हरलेला आहे.