व्रोत्सवाफ स्टेडियम

व्रोत्सवाफ शहर स्टेडियम (पोलिश: Stadion Miejski we Wrocławiu) हे पोलंड देशाच्या व्रोत्सवाफ शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २०११ साली युएफा युरो २०१२ स्पर्धेसाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये यूरोचे तीन सामने खेळवले गेले.

व्रोत्सवाफ शहर स्टेडियम
नाव व्रोत्सवाफ शहर स्टेडियम
स्थळ व्रोत्सवाफ, पोलंड
गुणक 51°08′35″N 16°56′32″E / 51.14306°N 16.94222°E / 51.14306; 16.94222
स्थापना २००९
स्थापना २००९-२०११
सुरवात सप्टेंबर १०, २०११
मालक व्रोत्सवाफ शहर
प्रचालक एस.एम.जी.
मैदान प्रकार गवत
किंमत ७२९.७ mln PLN
वास्तुशास्त्रज्ञ जे.एस.के. आर्किटेक्ट
आसन क्षमता ४२,७७१ []
विक्रमी प्रेक्षकसंख्या ४०,९१७ (स्लास्क व्रोत्सवाफ - विस्ला क्राकूफ, २५ नोव्हेंबर २०११)
मैदान मोजमाप १०५ x ६८ मीटर्स
इतर यजमान
युएफा यूरो २०१२
स्लास्क व्रोत्सवाफ


बाह्य दुवे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन