व्यील्कोपाल्स्का प्रांत
व्यील्कोपाल्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः ग्रेटर पोलंड प्रांत; पोलिश: Województwo wielkopolskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत पोलंडच्या मध्य-पश्चिम भागात व्यील्कोपाल्स्का ह्याच नावाच्या भौगोलिक प्रदेशामध्ये स्थित आहे. डॉल्नोश्लोंस्की प्रांताच्या पश्चिमेला जर्मनी तर दक्षिणेला चेक प्रजासत्ताक आहेत.
व्यील्कोपाल्स्का प्रांत Województwo wielkopolskie (पोलिश) | |||
पोलंडचे प्रांत | |||
| |||
व्यील्कोपाल्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान | |||
देश | पोलंड | ||
मुख्यालय | पोझ्नान | ||
क्षेत्रफळ | २९,८२६ चौ. किमी (११,५१६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३४,१४,१८५ | ||
घनता | ११४ /चौ. किमी (३०० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | PL-30 | ||
संकेतस्थळ | umww.pl |
व्यील्कोपाल्स्का प्रांताचा पोलंडमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसरा क्रमांक आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत