वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२४-२५

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ ऑक्टोबर २०२४ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाशी खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करत आहे.[] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळविले जातील.[][] नोव्हेंबर २०२३ मध्ये, श्रीलंका क्रिकेटने २०२४ साठी त्यांचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर केले आणि द्विपक्षीय मालिकेची पुष्टी केली.[]

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा २०२४–२५
श्रीलंका
वेस्ट इंडीज
तारीख १३ – २६ ऑक्टोबर २०२४
संघनायक चरिथ असलंका शई होप (आं.ए.दि.)
रोव्हमन पॉवेल (आं.टी२०)
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा कुशल मेंडिस (११३) ब्रँडन किंग (९१)
सर्वाधिक बळी वनिंदु हसरंगा (५)
महीश थीकशाना (५)
रोमारियो शेफर्ड (४)
मालिकावीर पथुम निसंका (श्री)
  श्रीलंका   वेस्ट इंडीज
आं.ए.दि. आं.टी२०[] आं.ए.दि.[] आं.टी२०[]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

संपादन

१ला आं.टी२० सामना

संपादन
१३ ऑक्टोबर २०२४
१९:०० (रा)
धावफलक
श्रीलंका  
१७९/७ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१८०/५ (१९.१ षटके)
ब्रँडन किंग ६३ (३३)
मथीशा पथिरना २/२७ (३.१ षटके)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • वेस्ट इंडीजच्या शमर स्प्रिंगरचे यांनी त्याचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.

२रा आं.टी२० सामना

संपादन
१५ ऑक्टोबर २०२४
१९:०० (रा)
धावफलक
श्रीलंका  
१६२/५ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
८९ (१६.१ षटके)
श्रीलंकेचा ७३ धावांनी विजय झाला
रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला
पंच: लायडन हानीबल (श्री) आणि रवींद्र विमलसिरी (श्री)
सामनावीर: पथुम निसंका (श्री)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालागेचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.

३रा आं.टी२० सामना

संपादन
१७ ऑक्टोबर २०२४
१९:०० (रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१६२/८ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१६६/१ (१८ षटके)
कुसल मेंडिस ६८* (५०)
गुडाकेश मोती १/३१ (४ षटके)
  • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला आं.ए.दि. सामना

संपादन

२रा आं.ए.दि. सामना

संपादन

३रा आं.ए.दि. सामना

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "वेस्ट इंडीजचा श्रीलंका दौरा वेळापत्रक आणि सामने". क्रिकेट वेस्ट इंडीज. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "पुरुषांचे भविष्यतील दौरा कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "वेस्ट इंडिजचा श्रीलंका दौरा २०२४". क्रिकेट वेस्ट इंडीज. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "श्रीलंका पुरुषांचे २०२४ भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम". श्रीलंका क्रिकेट. २९ नोव्हेंबर २०२३. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "वेस्ट इंडीज मालिकेसाठी श्रीलंकेचा आं.टी.२० संघ". श्रीलंका क्रिकेट. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "श्रीलंका दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा आं.टी.२० आणि आं.ए.दि. संघ जाहीर". क्रिकेट वेस्ट इंडीज. ४ ऑक्टोबर २०२४.
  7. ^ "रसेल, पूरन श्रीलंका आं.टी.२० मधून बाहेर; एकदिवसीय संघात अँड्र्यू बोल्ट". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑक्टोबर २०२४.

बाह्य दुवे

संपादन