ज्वेल अँड्रु

(ज्वेल अँड्र्यू या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्वेल अँड्र्यू (जन्म ७ डिसेंबर २००६) एक अँटिगुआन क्रिकेटपटू आहे.

ज्वेल अँड्र्यू
व्यक्तिगत माहिती
जन्म ७ डिसेंबर, २००६ (2006-12-07) (वय: १८)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
भूमिका यष्टिरक्षक, फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप २२३) २६ ऑक्टोबर २०२४ वि श्रीलंका
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२३–सध्या लीवर्ड आयलंड्स
२०२४ अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स
स्त्रोत: क्रिकइन्फो, २० जून २०२३

संदर्भ

संपादन