वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१२-१३

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१२ मध्ये बांगलादेशचा दौरा केला.[] या दौऱ्यात एक ट्वेंटी-२० (टी२०आ), दोन कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय सामने (वनडे) यांचा समावेश होता. या मालिकेत शेख अबू नासेर स्टेडियम, खुलना येथे होणारा पहिला कसोटी सामना होता.[] ढाका येथील पहिल्या कसोटीत, वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेल कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला.[]

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१२-१३
बांगलादेश
वेस्ट इंडीज
तारीख ९ नोव्हेंबर २०१२ – ११ डिसेंबर २०१२
संघनायक मुशफिकर रहीम डॅरेन सॅमी
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा नासिर हुसेन (२६३) शिवनारायण चंद्रपॉल (३५४)
सर्वाधिक बळी सोहाग गाजी (१२) टीनो बेस्ट (१२)
मालिकावीर शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज)
एकदिवसीय मालिका
निकाल बांगलादेश संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा मुशफिकर रहीम (२०४) मार्लन सॅम्युअल्स (१७०)
सर्वाधिक बळी अब्दुर रझ्झाक (१०) सुनील नरेन (९)
मालिकावीर मुशफिकर रहीम (बांगलादेश)
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा तमीम इक्बाल (८८) मार्लन सॅम्युअल्स (८५)
सर्वाधिक बळी रुबेल हुसेन (२) केमार रोच (१)
मालिकावीर मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडीज)

कसोटी मालिका

संपादन

पहिली कसोटी

संपादन
१३–१७ नोव्हेंबर २०१२
धावफलक
वि
५५६ (१४८.३ षटके)
नईम इस्लाम १०८ (२५५)
रवी रामपॉल ३/११८ (३२ षटके)
५२७/४घोषित (१४४ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल २०३* (३७२)
सोहाग गाजी ३/१४५ (४७ षटके)
१६७ (५४.३ षटके)
महमुदुल्ला २९ (५०)
टीनो बेस्ट ५/२४ (१२.३ षटके)
२७३ (७४.२ षटके)
किरन पॉवेल ११० (१९७)
सोहाग गाजी ६/७४ (२३.२ षटके)
वेस्ट इंडीज ७७ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: ब्रूस ऑक्सनफोर्ड (ऑस्ट्रेलिया) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)
सामनावीर: किरन पॉवेल (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • कसोटी पदार्पण: सोहाग गाझी (बांगलादेश) आणि वीरसामी पेरमॉल (वेस्ट इंडीज)

दुसरी कसोटी

संपादन
२१–२५ नोव्हेंबर २०१२
धावफलक
वि
३८७ (९१.१ षटके)
अबुल हसन ११३ (१२३)
फिडेल एडवर्ड्स ६/९० (१८.१ षटके)
६४८/९ घोषित (२००.३ षटके)
मार्लन सॅम्युअल्स २६० (४५५)
शाकिब अल हसन ४/१५१ (५२ षटके)
२८७ (७०.१ षटके)
शाकिब अल हसन ९७ (११७)
टीनो बेस्ट ६/४० (१२.१ षटके)
३०/० (४.४ षटके)
ख्रिस गेल २०* (१६)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
शेख अबू नासेर स्टेडियम, खुलना
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) आणि ब्रूस ऑक्सनफोर्ड (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडीज)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • कसोटी पदार्पण: अबुल हसन (बांगलादेश)

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला सामना

संपादन
३० नोव्हेंबर २०१२
धावफलक
बांगलादेश  
२०१/३ (४०.२ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१९९ (४६.५ षटके)
तमीम इक्बाल 58 (५१)
आंद्रे रसेल १/२८ (७ षटके)
सुनील नरेन ३६ (४५)
सोहाग गाजी ४/२९ (९.५ षटके)
बांगलादेश ७ गडी राखून विजयी
शेख अबू नासेर स्टेडियम, खुलना
पंच: इनामुल हक (बांगलादेश) आणि रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका)
सामनावीर: सोहाग गाजी (बांगलादेश)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • एकदिवसीय पदार्पण: अबुल हसन, अनामूल हक, मोमिनुल हक आणि सोहाग गाजी (बांगलादेश)

दुसरा सामना

संपादन
२ डिसेंबर २०१२
धावफलक
बांगलादेश  
२९२/६ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१३२ सर्वबाद (३१.१ षटके)
अनामूल हक १२० (१४५)
रवी रामपॉल ५/४९ (१० षटके)
डॅरेन ब्राव्हो २८ (४१)
अब्दुर रझ्झाक ३/१९ (५ षटके)
बांगलादेशने १६० धावांनी विजय मिळवला
शेख अबू नासेर स्टेडियम, खुलना
पंच: इनामुल हक (बांगलादेश) आणि रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका)
सामनावीर: अनामूल हक (बांगलादेश)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

तिसरा सामना

संपादन
५ डिसेंबर २०१२
१४:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
२२७ (४९.१ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२२८/६ (४७ षटके)
महमुदुल्ला ५२ (७०)
सुनील नरेन ४/३७ (१० षटके)
मार्लन सॅम्युअल्स १२६ (१४९)
अब्दुर रझ्झाक २/३४ (१० षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: इनामुल हक (बांगलादेश) आणि रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका)
सामनावीर: मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • एकदिवसीय पदार्पण: वीरसामी परमौल (वेस्ट इंडीज)

चौथा सामना

संपादन
७ डिसेंबर २०१२
१४:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
१३६ (३४.१ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२११/९ (५० षटके)
महमुदुल्ला ५६* (७८)
डॅरेन सॅमी ३/२८ (८ षटके)
डॅरेन सॅमी ६०* (६२)
महमुदुल्ला ३/४६ (१० षटके)
वेस्ट इंडीज ७५ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: इनामुल हक (बांगलादेश) आणि रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका)
सामनावीर: डॅरेन सॅमी (वेस्ट इंडीज)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

पाचवा सामना

संपादन
८ डिसेंबर २०१२
१४:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
२२१/८ (४४ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२१७ (४८ षटके)
महमुदुल्ला ४८ (४५)
केमार रोच ५/५६ (९ षटके)
किरॉन पोलार्ड ८५ (७४)
शफीउल इस्लाम ३/३१ (९ षटके)
बांगलादेश २ गडी राखून विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: इनामुल हक (बांगलादेश) आणि रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका)
सामनावीर: महमुदुल्ला (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

ट्वेन्टी-२० मालिका

संपादन

फक्त टी२०आ

संपादन
१० डिसेंबर २०१२
१८:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
१७९/१ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१९७/४ (२० षटके)
तमीम इक्बाल ८८* (६१)
केमार रोच १/३६ (४ षटके)
मार्लन सॅम्युअल्स ८५* (४३)
रुबेल हुसेन २/६३ (४ षटके)
वेस्ट इंडीज १८ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: इनामुल हक (बांगलादेश) आणि अनिसुर रहमान (बांगलादेश)
सामनावीर: मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण: अनामूल हक, मोमिनुल हक आणि सोहाग गाजी (बांगलादेश)

संदर्भ

संपादन
  1. ^ "West Indies tour of Bangladesh 2012 Fixtures". Cricket Schedule. 25 October 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Khulna to host second Bangladesh-WI Test". Cricinfo (इंग्रजी भाषेत). 2018-10-08 रोजी पाहिले.
  3. ^ "West Indies' Chris Gayle creates Test history with opening six". BBC Sport. 2012-11-14 रोजी पाहिले.