एनामुल हक
(इनामुल हक या पानावरून पुनर्निर्देशित)
एनामुल हक (बंगाली: এনামুল হক) (फेब्रुवारी २७, इ.स. १९६६:कोमिल्ला, बांगलादेश) हा इ.स. १९९० व इ.स. २००३ दरम्यान बांगलादेशकडून १० कसोटी व २९ एक-दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला खेळाडू आहे.
खेळाडू म्हणून क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर हक क्रिकेट पंच झाला. पंच या नात्याने त्याचा प्रथम सामना डिसेंबर ३, इ.स. २००६चा बांगलादेश वि. झिम्बाब्वे हा होता. हक बांगलादेशकडून कसोटी क्रिकेट खेळलेला व आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी निभावलेला प्रथम व्यक्ती आहे.
बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|