वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९०-९१

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९९० दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका पाकिस्तानने ३-० ने जिंकली.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा १९९०-९१
पाकिस्तान
वेस्ट इंडीज
तारीख ९ नोव्हेंबर – ११ डिसेंबर १९९०
संघनायक इम्रान खान डेसमंड हेन्स
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

पाकिस्तानने मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
९ नोव्हेंबर १९९०
धावफलक
पाकिस्तान  
२११/५ (४० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२०५/७ (४० षटके)
सलीम मलिक ५८ (६४)
कर्टली ॲम्ब्रोज २/४० (८ षटके)
रिची रिचर्डसन ६९ (८६)
वकार युनिस ५/५२ (८ षटके)
पाकिस्तान ६ धावांनी विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: वकार युनिस (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • ४० षटकांचा सामना.
  • ब्रायन लारा (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
११ नोव्हेंबर १९९०
धावफलक
वेस्ट इंडीज  
१७६/७ (३९ षटके)
वि
  पाकिस्तान
१७७/५ (३७.१ षटके)
डेसमंड हेन्स ६६ (९१)
सलीम जाफर २/२० (८ षटके)
सलीम मलिक ९१* (९८)
इयान बिशप २/३६ (७ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: सलीम मलिक (पाकिस्तान)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा खेळवण्यात आला.
  • ४० षटकांचा सामना.

३रा सामना

संपादन
१३ नोव्हेंबर १९९०
धावफलक
पाकिस्तान  
१६८/९ (४० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१३७/७ (४० षटके)
इम्रान खान ४६* (५९)
कर्टनी वॉल्श ३/२८ (८ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ३५ (११०)
मुश्ताक अहमद ३/३१ (८ षटके)
पाकिस्तान ३१ धावांनी विजयी.
इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतान
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • ४० षटकांचा सामना.
  • मोइन खान (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
१५-२० नोव्हेंबर १९९०
धावफलक
वि
२६१ (८३.३ षटके)
डेसमंड हेन्स ११७ (२४१)
वकार युनिस ५/७६ (२२ षटके)
३४५ (१३३.२ षटके)
सलीम मलिक १०२ (२०८)
कर्टली ॲम्ब्रोज ४/७८ (३४ षटके)
१८१ (६७.३ षटके)
ऑगस्टिन लोगी ५८ (९९)
वकार युनिस ४/४४ (१७ षटके)
९८/२ (३७ षटके)
शोएब मोहम्मद ३२* (१०५)
कर्टनी वॉल्श २/२७ (१२ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: सलीम मलिक (पाकिस्तान)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • झहिद फझल (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

संपादन
२३-२५ नोव्हेंबर १९९०
धावफलक
वि
१७० (५४.२ षटके)
सलीम मलिक ७४ (११६)
इयान बिशप ४/४७ (१७.२ षटके)
१९५ (५६ षटके)
रिची रिचर्डसन ४४ (६६)
वकार युनिस ५/४६ (१६ षटके)
१५४ (४०.२ षटके)
सलीम मलिक ७१ (९८)
माल्कम मार्शल ४/२४ (४.२ षटके)
१३०/३ (२९.२ षटके)
रिची रिचर्डसन ७०* (८६)
वसिम अक्रम ३/४६ (१२ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
सामनावीर: रिची रिचर्डसन (वेस्ट इंडीज)

३री कसोटी

संपादन
६-११ डिसेंबर १९९०
धावफलक
वि
२९४ (७८.५ षटके)
कार्ल हूपर १३४ (२२०)
वसिम अक्रम ४/६१ (२४ षटके)
१२२ (४९.२ षटके)
वसिम अक्रम ३८ (८४)
कर्टली ॲम्ब्रोज ५/३५ (२० षटके)
१७३ (४८ षटके)
ऑगस्टिन लोगी ५९ (६३)
वसिम अक्रम ५/२८ (९ षटके)
२४२/६ (९६.४ षटके)
इम्रान खान ५८* (१६२)
कर्टनी वॉल्श २/५३ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: कार्ल हूपर (वेस्ट इंडीज)