वेलिकी नॉवगोरोद (रशियन: Великий Новгород; तातर: Казан) हे रशिया देशातील सर्वात ऐतिहासिक महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. रशियाच्या वायव्य भागात मॉस्कोसेंट पीटर्सबर्ग दरम्यान वोल्खोव नदीच्या काठावर वसलेले वेलिकी नॉवगोरोद रशियाच्या नॉवगोरोद ओब्लास्ताचे मुख्यालय आहे.

वेलिकी नॉवगोरोद
Великий Новгород
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
वेलिकी नॉवगोरोद is located in रशिया
वेलिकी नॉवगोरोद
वेलिकी नॉवगोरोद
वेलिकी नॉवगोरोदचे रशियामधील स्थान

गुणक: 58°33′N 31°17′E / 58.550°N 31.283°E / 58.550; 31.283

देश रशिया ध्वज रशिया
विभाग नॉवगोरोद ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. ८६२
क्षेत्रफळ ९०.०८ चौ. किमी (३४.७८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर २,१८,७१७
  - घनता २,४२८ /चौ. किमी (६,२९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ
अधिकृत संकेतस्थळ


वेलिकी नॉवगोरोद हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

१४व्या शतकामध्ये वेलिकी नॉवगोरोद युरोपामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होते.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: