वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ (कऱ्हाड)
वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ ही महाराष्ट्राच्या कऱ्हाड शहरातील वेदांविषयी संशोधन करणारी संस्था आहे.
स्थापना
संपादनदक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड शहरात १९९९ साली ही संस्था स्थापन झाली.
विशिष्ठ्ये
संपादनवेद,उपनिषदे,न्याय,वेदांत,मूर्तिशास्त्र,कोश अशा विविध विषयांवरील ८००० हस्तलिखिते व सुमारे १०००० दुर्मिळ संदर्भ ग्रंथ संस्थेच्या ग्रंथालयात आहेत.