वूशी

(वुशी या पानावरून पुनर्निर्देशित)


वूशी हे चीन देशाच्या पूर्व भागातील ज्यांग्सू प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर सूचौच्या ५० किमी वायव्येस तर शांघायच्या १३५ किमी वायव्येस वसले असून ज्यांग्सू प्रांतामधील एक प्रमुख शहर मानले जाते. २०२० साली वूशी शहराची लोकसंख्या सुमारे ४४ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ७४ लाख होती.

वूशी
无锡市
चीनमधील शहर


वूशी is located in चीन
वूशी
वूशी
वूशीचे चीनमधील स्थान

गुणक: 31°29′28″N 120°18′43″E / 31.49111°N 120.31194°E / 31.49111; 120.31194

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत च्यांग्सू
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५१४
क्षेत्रफळ ४,६२८ चौ. किमी (१,७८७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५० फूट (१५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७४,६२,१३५
  - घनता १,४०० /चौ. किमी (३,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://www.suzhou.gov.cn/

वाहतूक

संपादन

शांघायनांजिंग ह्या पूर्व चीनमधील दोन प्रमुख शहरांच्या मध्ये स्थित असल्यामुळे वूशी शहर एक मोठे वाहतूककेंद्र बनले आहे. बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वेमार्गावरील वूशी हे एक वर्दळीचे स्थानक असून येथून चीनच्या अनेक शहरांसाठी द्रुतगती रेल्वे गाड्या सुटतात. शांघाय-नांजिंग एक्सप्रेसवे देखील वूशीमधूनच धावतो.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

  विकिव्हॉयेज वरील वूशी पर्यटन गाईड (इंग्रजी)