विष्णुप्रिया मणिपुरी

ईशान्य भारतामधील एक भाषा

विष्णूप्रिया मणिपुरी ही भारत देशामधील एक भाषा आहे. प्रामुख्याने आसाम, मणिपूर, त्रिपुरा तसेच बांग्लादेशच्या सिलहट भागामध्ये वापरली जाणारी विष्णूप्रिया मणिपुरी बंगाली व असामी भाषेसोबत काहीशी मिळतीजुळती आहे.

विष्णूप्रिया मणिपुरी
বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী
स्थानिक वापर भारत, बांगलादेश, बर्मा
प्रदेश ईशान्य भारत
लोकसंख्या १.२ लाख
भाषाकुळ
लिपी बंगाली लिपी
भाषा संकेत
ISO ६३९-३ bpy

विष्णूप्रिया मणिपुरीला प्रशासकीय स्तरावर अधिकृत स्थान मिळालेले नाही. मणिपुरची राजकीय भाषा मणिपुरी हीच आहे.