विश्वामित्री रेल्वे स्थानक

विश्वामित्री हे गुजरात राज्याच्या वडोदरा शहराजवळील रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून गुजरातकडे व उत्तरेकडे जाणाऱ्यांपैकी निवडक एक्सप्रेस व सर्व मंदगतीच्या गाड्या येथे थांबतात.

विश्वामित्री
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता विश्वामित्री, गुजरात
गुणक 22°17′4″N 73°10′44″E / 22.28444°N 73.17889°E / 22.28444; 73.17889
मार्ग अहमदाबाद-मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत VS
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
विश्वामित्री रेल्वे स्थानक is located in गुजरात
विश्वामित्री रेल्वे स्थानक
गुजरातमधील स्थान

थांबणाऱ्या एक्सप्रेसगाड्या संपादन