विकिपीडिया:आयातदार

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १३:५१, ३१ जुलै २०१८चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

ट्रान्सविकि आयातदार हे एक सदस्य गट आहे जे संपादकांना विशेष:आयात वापरासाठी (import) व (importupload) परवानगी देते. प्रचालकांना (import) हा अधिकार आहे.

परवानगी

हा अधिकार प्रचालक किव्हा प्रशासक देऊ शकत नाही. हा अधिकार प्रतिपालक देतात. अधिकार विनंती करण्यास विकिपीडिया:अधिकारविनंती वर आपले अर्ज दाखल करा.